लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Avalon Technologies IPO: पैसा कमविण्याची संधी! आज इलेक्ट्रीक कंपनीचा आयपीओ येतोय; गोल्डमॅन, HDFC, महिंद्राचीही गुंतवणूक - Marathi News | Electric company Avalon Technologies IPO is coming today; Goldman, HDFC, Mahindra also invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा कमविण्याची संधी! आज इलेक्ट्रीक कंपनीचा आयपीओ येतोय; गोल्डमॅन, HDFC, महिंद्राचीही गुंतवणूक

Share Market IPO: स्थापना 1999 मध्ये चेन्नई येथे झाली. ही एक EMS कंपनी आहे. कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका, चीन, नेदरलँड आणि जपानमध्ये विकते. ...

सेन्सेक्सनं घेतली 1000 अंकांची मोठी उडी, अंबानींच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Sensex took a big jump over 1000 points, shares of Ambani's company became a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सनं घेतली 1000 अंकांची मोठी उडी, अंबानींच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल

बाजारातील या तेजीमध्ये मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ​​(रिलायन्स स्टॉक) शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला आहे.  ...

याला म्हणतात कमाल...! 22 पैशांच्या शेअरनं 1 लाखाचे केले ₹4 कोटी, कंपनीला मिळाले 12 कॉन्ट्रॅक्ट - Marathi News | This is called maximum bharat electronics 22 paisa share turned 1 lakh into ₹4 crore, company got 12 contracts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात कमाल...! 22 पैशांच्या शेअरनं 1 लाखाचे केले ₹4 कोटी, कंपनीला मिळाले 12 कॉन्ट्रॅक्ट

या कंपनीने भारतीय सशस्त्र दलासाठी संरक्षण मंत्रालयासोबत (MoD) 8,194 कोटी रुपयांच्या 12 करारांवर स्वाक्षरी केली आहे. ...

LICने पार रडवले! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी बुडाले; सर्वांत फ्लॉप ठरला IPO - Marathi News | life insurance corporation lic share becomes worst ipo in a year investors suffer 2 6 lakh crore loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICने पार रडवले! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी बुडाले; सर्वांत फ्लॉप ठरला IPO

गेल्या वर्षभरात सुमारे ३० IPO शेअर मार्केटमध्ये आले. त्यात LIC च्या खराब कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Multibagger Share : २० पैशांच्या शेअरची कमाल, पोहोचला ६५₹ वर; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ३ कोटी  - Marathi News | Multibagger Share 20 paise share raj rayon industries reaches 65 rs 1 lakh of investors became 3 crores bse nse investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० पैशांच्या शेअरची कमाल, पोहोचला ६५₹ वर; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ३ कोटी 

Multibagger Share : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. ...

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत - Marathi News | Mukesh Ambani s Reliance will be de merged share price will go up to 2900 rs jio financial services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत

बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. ...

सरकारी बाबूंचं टेन्शन वाढलं! आता IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांना आर्थिक गुंतवणुकीची माहिती द्यावी लागणार - Marathi News | ias ips and ifs to inform centre govt about stock market transaction what reason behind this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बाबूंचं टेन्शन वाढलं! आता IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांना आर्थिक गुंतवणुकीची माहिती द्यावी लागणार

आयएएस, आयपीएस, आणि आयएफएस अधिकाऱ्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची माहिती केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. ...

वर्षभरात ₹7500 वर जाणार टाटाचा हा शेअर! आता मिळतोय स्वस्त; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट - Marathi News | tata elxsi will go to ₹7500 in a year Now it is available cheaply expert bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात ₹7500 वर जाणार टाटाचा हा शेअर! आता मिळतोय स्वस्त; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट

व्यवहाराट्या अखेरीस हा शेअर 0.44 टक्क्यांनी वाढून 5952.30 रुपयांवर बंद झाला... ...