लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा! - Marathi News | SIP Success Stories How These Funds Made Investors Crorepati with Just 1,000/Month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

SIP Return : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे दीर्घकाळात मोठी रक्कम निर्माण करता येते. ...

२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा? - Marathi News | zero returns in 2 years itc shares fell by 13 percent this year too Is there still hope for profit know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

कंपनीचे शेअर्स यंदा आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरनं या कंपनीतील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली. ...

Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला  कोटींचा गंडा - Marathi News | Retired Air Force officer cheated of crores under the lure of extra returns in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला  कोटींचा गंडा

कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल   ...

प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण समोर - Marathi News | Love Industry in Crisis? Dating & Matrimonial App Stocks Plummet Globally | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण

Love Industry in Crisis : अलिकडच्या काही महिन्यांत, अमेरिकेपासून भारतापर्यंत लग्न आणि डेटिंग सेवांशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने घसरले आहेत. ...

Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स - Marathi News | share market today stock market starts in green zone big buying in midcap dr reddy s eternal shriram finance top gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र तेथून बाजार पुन्हा घसरताना दिसला पण पुन्हा निर्देशांकात तेजी दिसून आली. ...

₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री' - Marathi News | Stock markrt mukesh ambani led jio financial share will cross rs 350 The company has entered a new industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'

हा शेअर मार्च महिन्यात 198.60 रुपयांवर होता. ही शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी होती. ...

याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा - Marathi News | Stock market This is called a return anti drone system maker zen technologies shares rose by 61 Percent in a month; gave 5153 Percent return in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा

गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 18 रुपयांचा शेअर ₹400 पार, 5 वर्षात दिला 2122% परतावा... - Marathi News | Genus Power Stock: Share worth just Rs 18 crosses ₹400; 2122% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 18 रुपयांचा शेअर ₹400 पार, 5 वर्षात दिला 2122% परतावा...

Genus Power Stock: या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...