Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
आधीच्या शेड्युलनुसार, कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 10 जुलै 2023 रोजी होणार होते. ...
दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्याकडे, त्यांचा भाऊ गोपीकिशन दमानी यांच्यासह 31 मार्च पर्यंत इंडिया सिमेंट्समध्ये जवळपास 20.8 टक्के हिस्सेदारी होती. बुधवारी ही हिस्सेदारी 1,363 कोटी रुपये एवढी होती. ...
बुधवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात किंचित घसरण झाली असली तरी नवा विक्रम पाहायला मिळाला. ...
या शेअरला आता लार्जकॅपवरून मिडकॅपमध्ये डाऊनग्रेडही करण्यात आलंय. यात आणखी मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश आहे. ...
कंपनीची ऑर्डरबुक मजबूत असून त्यांना रेल्वेकडूनही मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ...
हा शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांतील 149.95 रुपयांच्या उच्चांका पेक्षा 49% घसरलेला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 49.80 रुपये एवढा आहे. ...
Bloomberg Billionaires Index: जानेवारीत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर गेलेले गौतम अदानी सध्या 21व्या स्थानावर घसरले आहेत. ...
Best Multibagger Stock: या स्टॉकने सूमारे पाच हजार टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ...