लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

अमेरिकेत प्रत्येक बालक होणार 'करोडपती'? काय आहे ट्रम्प यांची 'Trump Accounts' योजना? - Marathi News | Trump Accounts Explained How US Children Will Get $1,000 Starting Seed Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत प्रत्येक बालक होणार 'करोडपती'? काय आहे ट्रम्प यांची 'Trump Accounts' योजना?

Trump Accounts : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "ट्रम्प अकाउंट्स" नावाची एक नवीन योजना जाहीर केली आहे. ट्रम्प म्हणतात की ही योजना भविष्यात मुलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास मदत करेल. ...

आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला - Marathi News | Rupee Hits All-Time Low of 92 Against US Dollar Amid Global Uncertainties | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला

Rupee at Record Low : गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ९२ च्या वर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वात नीचांकी स्तर आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २५० अंकांनी घसरला, 'या' शेअर्समध्ये तेजी? - Marathi News | Stock market starts with a decline Sensex falls by 250 points these stocks to rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २५० अंकांनी घसरला, 'या' शेअर्समध्ये तेजी?

Stock Market Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे तिन्ही प्रमुख निर्देशांक रेड झोनमध्ये उघडले. ...

एका शेअरवर 3 शेअर फ्री! कंपनीची मोठी घोषणा; शेअर बनला रॉकेट, दिला १८२% परतावा, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | 3 shares free on one share Company's big announcement Infobeans technologies shares jumped 20 percent gave 182 Percent return, investors get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर 3 शेअर फ्री! कंपनीची मोठी घोषणा; शेअर बनला रॉकेट, दिला १८२% परतावा, गुंतवणूकदार मालामाल

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०३० रुपये, तर नीचांक २६९.९५ रुपये आहे... ...

बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर - Marathi News | SIP Success Formula Why Waiting for Market Correction is a Psychological Stress | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर

SIP Investment Tips : गुंतवणूकदार सामान्यतः एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिन्याच्या नीचांकी पातळीची वाट पाहतात. पण प्रश्न असा आहे की, याचा परताव्यावर काही परिणाम होतो का की ती फक्त एक मानसिक चिंता आहे? ...

बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Sensex Rises 487 Points, Nifty Above 25,340; BEL Shares Soar Nearly 9% Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Stock Market : बुधवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त २२ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित ८ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले. ...

SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत, कधीपर्यंत होणार लिस्टिंग; काय आहे प्लॅन? - Marathi News | SBI Mutual Fund is planning to launch IPO when will the listing take place What is the plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत, कधीपर्यंत होणार लिस्टिंग; काय आहे प्लॅन?

SBI Mutual Fund IPO: SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या कधी येणार हा आयपीओ आणि काय आहे कंपनीचा प्लॅन. ...

स्मॉलकॅप शेअर्सना २०२५ मध्ये 'ब्रेक'! ६ वर्षांतील सर्वात सुमार कामगिरी; गुंतवणूकदारांनी आता काय करावे? - Marathi News | BSE Smallcap Index vs Sensex 2025 Performance Why Small-caps Underperformed After 6 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मॉलकॅप शेअर्सना २०२५ मध्ये 'ब्रेक'! ६ वर्षांतील सर्वात सुमार कामगिरी; गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

Smallcap Investment : गेल्या वर्षभरात शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. यात स्मॉल कॅप शेअर्सचे सर्वाधिक नुकसान पाहायला मिळाले ...