अर्थव्यवस्थेमध्ये झालेली वाढ, पीएमआयमधील वृद्धी, अमेरिकेतील बॉण्डवर कमी झालेले व्याज, पुढील वर्षामध्ये व्याजदर वाढ थांबविण्याचे अमेरिकेचे संकेत या बाबींमुळे भारतीय शेअर बाजार उसळला आहे. ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा शेअर 101.60 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरापासून हा शेअर याच पातळीवर रेंगाळत होता. ...