लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सेन्सेक्स-निफ्टीचा बुधवारी नवा रेकॉर्ड, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये बंपर तेजी - Marathi News | Sensex Nifty hit a new record on Wednesday banking and IT shares bounced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीचा बुधवारी नवा रेकॉर्ड, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये बंपर तेजी

बुधवारी शेअर बाजारात बंपर वाढ नोंदवण्यात आली आणि सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी दिसून आली. ...

'या' एनर्जी शेअरनं आधी मालामाल केलं, आता घसरण; लागतंय लोअर सर्किट; ₹३८ वर आला स्टॉक - Marathi News | Suzlon Energy shares Gained First Now loss to investor Lower circuit The stock down on rs 38 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' एनर्जी शेअरनं आधी मालामाल केलं, आता घसरण; लागतंय लोअर सर्किट; ₹३८ वर आला स्टॉक

​​शेअर्समध्ये सलग पाचव्या सेशनमध्ये घसरण दिसून आली. कंपनीच्या शेअर्सला सातत्यानं 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे. ...

RBI च्या निर्णयाचा मोठा परिणाम, सलग दुसऱ्या दिवशी शेअर आपटला; २०% ची घसरण - Marathi News | Big impact of RBI s decision IIFL Finance shares fall for second day in a row A decline of 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या निर्णयाचा मोठा परिणाम, सलग दुसऱ्या दिवशी शेअर आपटला; २०% ची घसरण

शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 382.80 रुपयांवर पोहोचले. मंगळवारीही कंपनीच्या शेअर्समध्ये 20% ची मोठी घसरण दिसून आली. ...

₹११० चा शेअर आपटून आला ₹३ वर, आता लागतंय अपर सर्किट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | rs 110 share falls to rs 3 anil ambani Reliance Home Finance now takes upper circuit Investors rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹११० चा शेअर आपटून आला ₹३ वर, आता लागतंय अपर सर्किट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

प्रचंड कर्ज आणि विविध आव्हानं यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम दिसून येत आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; बजाज ऑटोमध्ये तेजी, अपोलो हॉस्पिटल घसरला - Marathi News | Sensex Nifty opens with decline Bajaj Auto up Apollo Hospital down know details share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; बजाज ऑटोमध्ये तेजी, अपोलो हॉस्पिटल घसरला

बुधवारी शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 198 अंकांनी घसरून 73492 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

TATAच्या आणखी एका कंपनीचा येणार IPO, केव्हा करता येईल गुंतवणूक; जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Another TATA company s upcoming IPO Big Basket when can investments be made Know complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATAच्या आणखी एका कंपनीचा येणार IPO, केव्हा करता येईल गुंतवणूक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुम्ही टाटांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची लावण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी, बजाज फायनान्स घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes lower Bumper rally in Tata Motors Bajaj Finance falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी, बजाज फायनान्स घसरला

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह बंद झालं. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73677 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम - Marathi News | Tata Investment Corporation Ltd upper circuit for 4 days the result of Modi government s decision semi conductor factory gujrat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम

६ महिन्यांमध्ये शेअरमध्ये २६० टक्क्यांची वाढ. आजही शेअरला लागलं अपर सर्किट. ...