लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री - Marathi News | Sensex falls by 616 points Nifty also down Huge sell off in TATA s shares share market sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री

सोमवारी शेअर बाजाराच्या चढ उतारादरम्यान, कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 616 अंकांनी घसरला आणि 73502 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

आम्हाला SME सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्ह दिसतायत, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न : SEBI चेयरपर्सन - Marathi News | We see signs of manipulation in SME segment efforts to gather evidence SEBI Chairperson madhabi puri buch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आम्हाला SME सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्ह दिसतायत, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न : SEBI चेयरपर्सन

सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सोमवारी यासंदर्भातील वक्तव्य केलं आणि पुरावे शोधण्याचं काम सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या. ...

IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, एका तासात पूर्ण सबस्क्राइब; किंमत ₹१०० पेक्षाही कमी - Marathi News | Investors flocked as soon as IPO opened fully subscribed within an hour Price less than rs 100 Pratham EPC Projects IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, एका तासात पूर्ण सबस्क्राइब; किंमत ₹१०० पेक्षाही कमी

कंपनीचा आयपीओ 13 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. हा IPO पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात 100 टक्के सबस्क्राइब झाला. ...

₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..." - Marathi News | Shares of BHEL Maharatna company can go up to rs 300 Experts are bullish suggested to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

गेल्या काही दिवसांपासून या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. आता यावर ब्रोकरेजही बुलिश दिसून येत आहेत. ...

रेल्वे कंपनीला मिळालं ₹५४३ कोटींचं मेट्रोचं कंत्राट, गुंतवणूकदारांच्या उड्या; शेअरमध्ये ८% ची वाढ - Marathi News | Railway company gets rs 543 crore metro contract madhya pradesh investors jump 8 increase in rvnl share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे कंपनीला मिळालं ₹५४३ कोटींचं मेट्रोचं कंत्राट, गुंतवणूकदारांच्या उड्या; शेअरमध्ये ८% ची वाढ

कंपनीनं आपल्या चांगल्या कामगिरीद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीला आता 543 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालंय. ...

Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीसह सुरुवात, टाटा समूहाच्या शेअर्समध्ये नफा वसूली - Marathi News | Opening Bell Sensex Nifty open lower profit recovery in Tata Group shares share market which shares gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीसह सुरुवात, टाटा समूहाच्या शेअर्समध्ये नफा वसूली

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 118 अंकांनी घसरून 74000 च्या पातळीवर उघडला. ...

₹५६० वरुन आपटून ₹२ वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; 'या' वृत्ताचा परिणाम - Marathi News | Kishore Biyani Future Retail Ltd share fell from rs 560 to rs 2 now investors jump know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५६० वरुन आपटून ₹२ वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; 'या' वृत्ताचा परिणाम

शेअर बाजार दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या तेजीमध्ये काही दिवाळखोरीतील कंपन्यांचे शेअर्सही रॉकेटप्रमाणे वाढत आहेत. ...

Tata च्या शेअर्सनी केले मालामाल; अवघ्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले रु. 85000 कोटी - Marathi News | Tata Shares News:Tata's shares soar; In just 4 days investors earned Rs 85000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या शेअर्सनी केले मालामाल; अवघ्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले रु. 85000 कोटी

समूहातील Tata Chemicals ने अवघ्या चार दिवसात 36% परतावा दिला. ...