लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

6 दिवस अन् ₹76000 कोटींची कमाई... LIC-Reliance च्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा - Marathi News | Sensex Top-10 Firms: 6 Days and ₹76000 Crore Earnings... Bumper Profits for LIC-Reliance Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6 दिवस अन् ₹76000 कोटींची कमाई... LIC-Reliance च्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा

Sensex Top-10 Firms: मागील आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1.47 लाख कोटींची वाढ झाली. ...

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा - Marathi News | 28 lakhs extorted from woman by luring her to earn profit in trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती ...

सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या - Marathi News | Whether there will be trading in the stock market on Monday Will BSE NSE remain closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या

Stock Market Holiday Lok Sabha 2024: : पुढील आठवड्यात सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे की खुला, हा किरकोळ गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. पाहूया शेअर बाजारानं काय म्हटलंय. ...

Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Shares of MOIL Limited Govt company 52 week high Investors rush to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

मॅंगनीजचे उत्पादन आणि विक्रीशी संबंधित एका कंपनीनं गेल्या काही वर्षांत आपल्या ग्राहकांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty gains special trading session bse nse Nestle shares up JSW falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला

share market special session opening bell : शेअर बाजार शनिवारी विशेष सत्रासाठी खुला आहे. शनिवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसब सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 116.29 अंकांनी वधारून 74,033 अंकांवर उघडला. ...

‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक - Marathi News | 'Coded' fraud by misguided, fake agents in the name of 'MNC' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक

गुंतवणूक खरी - ॲप मात्र बोगस, दिसतो केवळ ‘व्हर्चुअल’ प्रॉफिट : गुंतवणूक काढण्याची विनंती होते ‘रिजेक्ट’ ...

जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा - Marathi News | Loss of 5 people, loss of one and a half crores in the name of getting more notes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

शहरातील पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड कोटींची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes higher Mahindra shares bumper rally Cipla falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

Closing bell today: चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. ...