Closing Bell Today: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार विक्रमी उच्चांकी स्तरावरून घसरून बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १९.८९ अंकांनी घसरून ७५३९०.५० अंकांवर बंद झाला. ...
Share Market Mid-day Mood: बँकिंग आणि आयटी शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज २७ मे रोजी नवे विक्रम प्रस्थापित केले. दुपारी दोन्ही निर्देशांकांनी आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली. ...
तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करायची असेल तर तुम्ही त्या शेअर्सवर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यांचं कामकाज आणि नफा येत्या काळात चांगला वाढण्याची अपेक्षा आहे. पाहा या आठवड्यात ब्रोकरेज कोणत्या शेअर्सवर बुलिश आहेत. ...
Vodafone Idea Share Price: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये २४ मे रोजी ७.५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीनं यापूर्वी आपला सर्वात मोठा एफपीओदेखील आणला होता. पाहा काय आहे या वाढीमागील कारण... ...
Hyundai IPO: देशातील दिग्गज कार कंपन्यांपैकी असलेली ही कंपनी आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ही कंपनी आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे. ...
Adani Group Adani Ports share : गौतम अदानी समूहाचा हा शेअर बीएसई सेन्सेक्स निर्देशांकातील ३० शेअर्समध्ये सामील होणार आहे. सेन्सेक्स सेगमेंटमध्ये अदानी पोर्ट्स विप्रोची जागा घेईल. पाहा याशिवाय आणखी कोणते शेअर्स घेणार कोणाची जागा. ...