Lok Sabha 2024 Modi 2.0 Shares : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच शेअर बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. ...
Lok Sabha Election 2024 : शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले. यानंतर सोमवारी कामकाजादरम्यान, शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. आजपर्यंत निकालांच्या दिवशी कशी होती शेअर बाजाराची कामगिरी, पाहूया. ...
Share Market Record High : शेअर बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २५०७ अंकांनी वधारून ७६४७० अंकांवर तर निफ्टी ७३३ अंकांच्या वाढीसह २३२६४ अंकांवर बंद झाला. सोमवारी निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवली. ...
Power Grid Share: एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यानंतर शेअर बाजारातही जोरदार तेजी दिसून आली. या सरकारी कंपनीच्या शेअरनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...
Adani Group Stock: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज बंपर तेजी पाहायला मिळाली. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. अशातच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही सोमवारी तेजी दिसून आली. ...