Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं. ...
Neuland Laboratories share return: शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या जोरदार विक्रीदरम्यानही फार्मा क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडल्याचं दिसून आलं. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये १८०० रुपयांची वाढ झाली. ...
IDBI Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) आयडीबीआय बँकेतील बहुसंख्य हिस्स्यासाठी ३ संभाव्य बोलीदारांना मंजुरी दिल्याचं वृत्त माध्यमांद्वारे समोर आलं आहे. यानंतर बँकेच्या शेअरमध्ये वादळी तेजी झाल्याचं दिसून आलं. ...
SA Tech Software India IPO: अमेरिकेतील एस टेक कंपनीची आयटी कन्सल्टिंग सब्सिडायरी कंपनीच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली. ...
Ola Electric IPO Opens Today : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा पब्लिक इश्यू आजपासून म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. पाहा यातील गुंतवणूकीबाबत काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? ...