शेअर बाजारात आठवड्याची सांगता तेजीसह झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही दीड टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला, निफ्टीही जवळपास ४०० अंकांनी वधारला. ...
शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ७४० रुपयांवर पोहोचला. सरकारी कंपनीकडून मिळालेल्या मोठ्या ऑर्डरनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. ...
Ola Electric Mobility Share Price: लिस्टिंगच्या दिवसापासूनच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अवघ्या पाच सत्रांमध्ये या शेअरच्या किंमतीत ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. ...
Sensex-Nifty opens green: जागतिक बाजारातील दमदार संकेतांमुळे देशांतर्गत बाजार तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचं झालं तर सेन्सेक्स आणि निफ्टीनं अर्ध्या टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. ...