नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक परिपत्रक जारी केलं आहे, ज्यामुळे झिरोदासारख्या (Zerodha) ब्रोकरेज कंपन्या टेन्शनमध्ये आल्या आहेत, शिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही धक्का बसू शकतो. ...
Stock Market Opening Bell: अमेरिकन फेड सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करेल, या आशेनं अमेरिकन आणि युरोपियन बाजारात तेजी दिसून आली. मात्र, आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. ...
दिवसभरातील अस्थिरतेनंतर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. यामध्ये अनेक शेअर्सना अपर सर्किट लागलं. मात्र एक असा शेअर आहे ज्यानं ५ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रत्येक शेअरवर ४ हजारांचा नफा मिळवून दिलाय. ...
Patanjali Foods Stock Price: पतंजली आयुर्वेदची उपकंपनी असलेल्या पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये २१ ऑगस्ट रोजी ५ टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला. ...
Share Market Closing : दिवसभरातील अस्थिरतेनंतर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. एफएमसीजी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि फार्मा सेक्टरच्या शेअर्सचा भारतीय बाजारातील या तेजीमध्ये मोठा वाटा आहे. ...
ICICI Securities Share: एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने बुधवारी या शेअरचा शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा अर्ज मंजूर केला आणि अल्प भागधारकांचे आक्षेपही फेटाळून लावले ...
Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे यामागे मोठं कारण. अदानींशी आहे संबंध. ...