लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Hero Motors शेअर बाजारात धमाका करणार; ९०० कोटी रुपयांच्या IPO सह करणार एन्ट्री - Marathi News | Hero Motors ipo soon enter in share market Rs 900 crore ipo drhp sebi investment tips know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motors शेअर बाजारात धमाका करणार; ९०० कोटी रुपयांच्या IPO सह करणार एन्ट्री

Hero Motors DRHP: देशातील प्रमुख कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेला हीरो मोटर्स कंपनी ग्रुप लवकरच शेअर बाजारात नवा धमाका करणार आहे. ...

Nifty50 मधून 'हे' शेअर्स जाणार बाहेर, 'यांची' होणार एन्ट्री; पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | BEL divis labs shares will enter in Nifty50 bel trent will exit See full details stock market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nifty50 मधून 'हे' शेअर्स जाणार बाहेर, 'यांची' होणार एन्ट्री; पाहा संपूर्ण डिटेल्स

देशातील ५० मोठ्या कंपन्यांच्या इंडेक्स निफ्टी ५० मध्ये बदल करण्यात आला आहे. पाहा कोणते शेअर्स गेले बाहेर आणि कोणत्या शेअर्सची झाली एन्ट्री. ...

१० भागांमध्ये स्प्लिट होणार 'हा' शेअर, कंपनीनं केली घोषणा; गुंतवणूकदारांना डिविडेंडही मिळणार - Marathi News | wonder electricals stock will split into 10 parts dividend announced 18 august ex dividend month 18 September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० भागांमध्ये स्प्लिट होणार 'हा' शेअर, कंपनीनं केली घोषणा; गुंतवणूकदारांना डिविडेंडही मिळणार

कंपनीनं २२ ऑगस्ट रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरची १० भागांमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली येईल. ...

Cognizant नं Infosys वर केली केस; डेटा चोरीचा केला आरोप, भारतीय कंपनीनं केलं खंडन, जाणून घ्या - Marathi News | Cognizant files case against Infosys Allegation of data theft Indian company denied know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cognizant नं Infosys वर केली केस; डेटा चोरीचा केला आरोप, भारतीय कंपनीनं केलं खंडन, जाणून घ्या

अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी कॉग्निझंटनं भारतीय टेक कंपनी इन्फोसिस विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉग्निझंटने टेक्सास फेडरल कोर्टात हा खटला दाखल केलाय. ...

SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला... - Marathi News | Own ₹10 crore at age 50 through SIP; Know the formula for getting rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

Power of SIP: जुलै महिन्यात गुंतवणूकदारांनी SIP मध्ये 23,332 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे. ...

शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद... - Marathi News | Stock Market Today: Slight rise in stock market: Sensex closes at 81,086 and Nifty at 24,823 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद...

Stock Market Today : शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद... ...

Yamuna Syndicate Share : याला म्हणतात स्टॉक...! गुंतवणूकदारांसाठी शेवटी संधी...! या मल्टीबॅगर शेअरवर मिळतोय 400 रुपयांचा बंपर डिव्हिडेंड - Marathi News | This is called stock Stock market yamuna syndicate to trade ex dividend today last chance for investors to get 400 per share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात स्टॉक...! गुंतवणूकदारांसाठी शेवटी संधी...! या मल्टीबॅगर शेअरवर मिळतोय 400 रुपयांचा बंपर

Yamuna Syndicate : मल्टीबॅगर शेअर यमुना सिंडिकेटच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 400 रुपयांचा जबरदस्त डिव्हिडेंड मिळत आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आज शेवटची संधी आहे. ...

Lotus Chocolate Share Price : १ महिन्यांत १९१% तेजी, ८५१ रुपयांवरुन २४०० पार पोहोचला शेअर; मुकेश अंबानींची आहे कंपनी  - Marathi News | reliance mukesh ambani owned lotus chocolate share up rally by 191 percent in just one month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ महिन्यांत १९१% तेजी, ८५१ रुपयांवरुन २४०० पार पोहोचला शेअर; मुकेश अंबानींची आहे कंपनी 

Lotus Chocolate Share Price : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २४८४.४५ रुपयांवर पोहोचला. महिन्याभरात शेअरमध्ये १९१ टक्क्यांची वाढ झाली. ...