Mutual Fund : कमी जोखीम घेऊन तुम्हाला १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्ही अगदी २ हजार रुपयांची एसआयपी करुन गुंतवणूक करू शकता. ...
Arkade developers share: शुक्रवारी कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात तुटून पडल्याचे दिसून आले. या कंपनीनं गेल्या महिन्यात आयपीओद्वारे ४१० कोटी रुपये उभे केले होते. ...
Trafiksol ITS Technologies : बाजार नियामक सेबीन (Sebi) आणखी एका कंपनीच्या लिस्टिंगवर बंदी घातली आहे. यामध्ये ६४ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले. हा इश्यू ३४५.६५ पट सब्सक्राइब झाला. ...
Multibagger Share: इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरनं अवघ्या वर्षभरात ५०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर १० लाख रुपयांत केलं आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...
Stock Markets Update : संपूर्ण आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. पुढील आठवड्यातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
Share Market : सप्टेंबर महिन्यात चीनने उचलेल्या आर्थिक पावलांचा भारताला सर्वाधिक फटका बसला होता. चिनी सरकार पुन्हा एकदा तसेच निर्णय घेण्याची तयारी करत आहे. ...
Khyati Global Ventures IPO Listing: किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे त्याच्या आयपीओला एकूण १५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ९९ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले होते. ...