लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा - Marathi News | Stock market rail vikas nigam limited share turned rs 1 lakh into more than rs 47 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा

रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये एवढा आहे. तर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक 129.90 रुपये आहे... ...

शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी? - Marathi News | Share market Multibagger stock insolation energy ltd 3 lakh made 1 crore know about the company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी?

सोलर कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे... ...

ECOS Mobility IPO: ३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत - Marathi News | ECOS Mobility IPO was in huge demand for 3 days Now there are signs of huge profits from the gray market as well know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत

ECOS Mobility IPO: एनएसईच्या आकडेवारीनुसार, ६०१ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत १,२६,००,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत ८०,८६,९०,२५६ शेअर्ससाठी बोली लागली होती.  ...

RailTel सह 'या' ४ कंपन्यांना मिळाला 'नवरत्न'चा दर्जा, सोमवारी शेअर्सवर दिसू शकतो परिणाम - Marathi News | These 4 companies along with RailTel get Navratna status the effect can be seen in shares on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RailTel सह 'या' ४ कंपन्यांना मिळाला 'नवरत्न'चा दर्जा, सोमवारी शेअर्सवर दिसू शकतो परिणाम

Navratna companies: गुरुवारी ४ नव्या सरकारी कंपन्यांना सरकारकडून नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. आता या कंपन्यांची संख्या २१ वरून २५ झालीये. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या. ...

F&O बाबत SEBI नं जारी केलं नवं सर्क्युलर; आता 'या'वर लागणार लगाम, काय होणार परिणाम? - Marathi News | New circular issued by SEBI regarding F and O trading impact on stock entry and exit criteria know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :F&O बाबत SEBI नं जारी केलं नवं सर्क्युलर; आता 'या'वर लागणार लगाम, काय होणार परिणाम?

SEBI Market News : बाजार नियामक सेबीनं फ्युचर्स आणि ऑप्शनसंदर्भात नवं परिपत्रक जारी केलं आहे. पाहा काय आहे या नव्या परिपत्रकात आणि काय होणार परिणाम. ...

Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता - Marathi News | Premier Energies IPO Tremendous Response from Investor Chances of bumper profit on the first day itself bse nse grey market premium listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता

Premier Energies IPO: प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दमदार सब्सक्रिप्शनसह बंद झाला आहे. इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांचाही या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. ...

₹35 च्या शेअरची कमाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीला मिळालीये मोठी ऑर्डर - Marathi News | investors rush to buy ₹35 cellecor gadgets limited share company gets big orders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹35 च्या शेअरची कमाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीला मिळालीये मोठी ऑर्डर

या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या 8.82 रुपये या नीचांकाचा विचार करता 300 टक्क्यांहून अधिकचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ...

Share Market Aug 24 : शेअर बाजाराचा ऑगस्टला उच्चांकी पातळीवरून निरोप; Sensex-Nifty मध्ये तेजी; फार्मा शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock market bids farewell to August highs Sensex Nifty rally Buying in Pharma Shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचा ऑगस्टला उच्चांकी पातळीवरून निरोप; Sensex-Nifty मध्ये तेजी; फार्मा शेअर्समध्ये खरेदी

Share Market Aug 24 : ऑगस्टच्या अखेरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. बँकिंग, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात जोरदार तेजी दिसून आली. ...