Neelam Linens IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या आठवड्यात आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. ...
Stock Market Updates: आज देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केलं. निफ्टी १३५ अंकांनी घसरून २४२०५ वर तर सेन्सेक्स ५५३ अंकांनी घसरून ७९३८९ अंकांवर बंद झाला. ...
Larsen & Toubro share: मजबूत तिमाही निकालानंतर या इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान या शेअर मध्ये सात टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली होती. ...