Stock Market Opening : शेअर बाजारातील व्यवहार मंगळवारी पुन्हा एकदा घसरणीसह सुरू झाला आणि निफ्टी ७९ अंकांच्या घसरणीसह २३९१७ वर उघडला, तर सेन्सेक्स २४० अंकांनी घसरून ७८५४२ च्या पातळीवर आला. ...
Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र आता त्यात घसरण होत आहे. ...
Zomato Shares : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. एकंदरीत बाजारात आज विक्रीचं वातावरण असलं तरी इतर काही कारणांमुळे झोमॅटोच्या शेअर्सवर आणखी दबाव राहिला. ...
Afcons Infra IPO Listing: शापूरजी पालोनजी समूहाची इन्फ्रा इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी एफकॉन्स इन्फ्राच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात ८ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह एन्ट्री घेतली. ...