लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले  - Marathi News | Sensex Nifty in green zone Bank Nifty strong Metal shares hit with Adani Ent Adani Port  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 

Stock Market Highlights: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत असतानाच शेअर बाजार आज ग्रीन झोनमध्ये रंगात उघडला. निफ्टीच्या ओपनिंगमध्ये सेन्सेक्स २३० अंकांनी वधारला. ...

अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज - Marathi News | adani group shares price falls lic loses around 12000 crore rupees in 7 different investments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज

Adani Group, LIC of India, Share Market: अदानी ग्रुपच्या ७ विविध कंपन्यांमध्ये LIC ने केली आहे गुंतवणूक ...

शेअर मार्केटमध्ये त्सुनामी! अदानी स्टॉक्समध्ये जोरदार विक्री; बाजार साडेपाच महिन्याच्या निच्चांकीवर बंद - Marathi News | stock market closing adani stocks tanks and stock market dips due to psu banks down level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केटमध्ये त्सुनामी! अदानी स्टॉक्समध्ये जोरदार विक्री; बाजार साडेपाच महिन्याच्या निच्चांकीवर बंद

Stock Market : शेअर्सच्या मोठ्या घसरणीमुळे अदानी समूहाने बाजारावर दबाव आणला. आजच्या विक्रीनंतर बाजार साडेपाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. ...

बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी - Marathi News | Biodiesel maker Rajputana Biodiesel upcoming IPO Boom in GMP from now know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी

Rajputana Biodiesel IPO : या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. ...

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! हे प्लॅटफॉर्म करणार झिरो ब्रोकरेज बंद - Marathi News | share market shoonya kotak neo ends zero brokerage trading know latest charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! हे प्लॅटफॉर्म करणार झिरो ब्रोकरेज बंद

zero brokerage trading : शून्या आणि कोटक निओ सारख्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मने झिरो-ब्रोकरेज मॉडेल संपवून नवीन शुल्क लागू केले जाणार आहे. सेबीचे नियामक बदल आणि वाढत्या खर्चामुळे कंपनीकडे दुसरा पर्याय राहिला नसल्याचे बोलले जात आहे. ...

Gautam Adani News : गौतम अदानींनी रद्द केली $६० कोटी फंड उभारण्याची योजना, आरोपानंतर घेतला मोठा निर्णय - Marathi News | adani group Gautam Adani cancels dollar 60 crore fund raising plan big decision after allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी रद्द केली $६० कोटी फंड उभारण्याची योजना, आरोपानंतर घेतला मोठा निर्णय

Gautam Adani News : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या एका न्यायालयानं लाच आणि फसवणुकीचे आरोप केले आहे. ...

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हाहाकार, आरोपांनंतर २० टक्क्यांपर्यंत आपटले स्टॉक्स - Marathi News | Adani Group shares plunge stocks fall by 20 percent after gautam adani allegations american court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हाहाकार, आरोपांनंतर २० टक्क्यांपर्यंत आपटले स्टॉक्स

Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ...

Adani Stocks मध्ये लागलं लोअर सर्किट; Sensex-Nifty मोठ्या घसरणीसह उघडले - Marathi News | Lower Circuit in Adani Stocks after allegation america court Sensex-Nifty opened with a big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Stocks मध्ये लागलं लोअर सर्किट; Sensex-Nifty मोठ्या घसरणीसह उघडले

अमेरिकन न्यायालयाच्या अदानींवरील आरोपांनंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...