लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे? - Marathi News | adani group lost rs 3 4-lakh crore in one year who caused the biggest loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

adani group : आर्थिक वर्ष २०२५ हे अदानी समूहासाठी चांगले राहिले नाही. समूह वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत राहिला. याचा परिणामही त्यांना भोगावा लागला. ...

संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना ४ महिन्यानंतर लॉटरी; सेन्सेक्सची मोठी झेप; ४.६४ कोटी रुपयांची कमाई - Marathi News | stock market today sensex rose by 900 points bumper rise in realty sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना ४ महिन्यानंतर लॉटरी; सेन्सेक्सची मोठी झेप; ४.६४ कोटी रुपयांची कमाई

Share Market: आज भारतीय शेअर बाजारात बँका आणि टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हाने उघडला. ...

सलग दुसऱ्या आठवड्यात बाजारात तेजी; ओएनजीसी, हिरोसह 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ - Marathi News | share market opened with a strong jump sensex rises 550 points nifty above 23500 these stocks shine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या आठवड्यात बाजारात तेजी; ओएनजीसी, हिरोसह 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

share market : सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात चांगली सुरुवात. एल अँड टी, पॉवर ग्रिड कॉर्प, एनटीपीसी, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प हे सत्राच्या सुरुवातीला निफ्टीमध्ये प्रमुख वधारले ...

5 दिवस अन् ₹ 50000 कोटींची कमाई; HDFC-ICICI चे गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | HDFC-ICICI Biggest Gainers: 5 days and ₹ 50000 crore earnings; HDFC-ICICI investors are rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवस अन् ₹ 50000 कोटींची कमाई; HDFC-ICICI चे गुंतवणूकदार मालामाल

HDFC-ICICI Biggest Gainers: गेल्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली. ...

अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना... - Marathi News | Start SIP from just Rs 250; Kotak has brought this special investment plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

लहान गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी. ...

शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | pimpari-chinchwad crime14 lakh 42 thousand embezzled under the pretext of investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल ...

LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत - Marathi News | From LG to Tata Capital these 5 companies are preparing to enter IPOs in the changing state of the stock market bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत

Upcoming IPOs : सध्या प्रायमरी मार्केट पूर्णपणे थंड आहे. पण येत्या काळात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. पाहा कोणत्या आहेत कंपन्या. ...

Tata च्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना दिला ₹२.५६ लाख कोटींचा जोरदार झटका; पुढे काय असेल स्थिती? - Marathi News | Tata shares gave investors a huge shock of rs 2 56 lakh crore What will happen next tcs huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना दिला ₹२.५६ लाख कोटींचा जोरदार झटका; पुढे काय असेल स्थिती?

Tata Stock Price: देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सनं यंदा चांगली कामगिरी केलेली नाही. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या शेअर्सचं एकूण मार्केट कॅप २.५६ लाख कोटी रुपयांनी घसरलंय. ...