Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Stock Market Latest News: एकूण बाजार भांडवलामध्ये मागील सहा व्यापारी सत्रांमध्ये एकूण २७.१० लाख कोटींची वाढ झाली आहे. ...
loan against share शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी शेअर्सवर कर्ज हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमचे शेअरची विक्री न करता कर्ज मिळवू शकता. ...
Share Market: बाजारात चांगली सुरुवात झाल्यानंतर वरच्या पातळीवर दबाव दिसून आला. निफ्टी आणि सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद झाले. ...
PSU Stake Government plan: शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता सरकारही अलर्ट मोडमध्ये दिसत आहे. ...
share market increase : शेअर बाजारात वर्ष २०२५ मधील तोटा अवघ्या ७ दिवसांत भरुन आला आहे. बाजारात अचानक वाढ होण्यामागे ५ मुख्य कारणे आहेत. ...
Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ३१२ अंकांनी वधारून ७८,२९६ वर पोहोचला. ...
आर्थिक वर्ष 2025 मध्ये अदानी समूहाला 21 टक्के किंवा 3.4 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ...
stock market : शेअरने नीचांकी पातळी गाठल्यानंतर खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांचा सर्वाधिक फायदा झाला आहे. कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही मोठी वाढ झाली आहे. ...