Ola electric mobility share: शेअर बाजारातील वादळी तेजीदरम्यान मंगळवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला हा शेअर ९ टक्क्यांनी वधारला. ...
Gautam Adani : देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी सेबीकडे खटला निकाली काढण्यासाठी संपर्क साधला आहे. समूहाच्या चार लिस्टेड कंपन्यांवर हेराफेरीद्वारे सार्वजनिक भागधारक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...
RBI Loan Interest Rate : एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे व्याजदरही अधिक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य रिझर्व्ह बँक व्याजदरात केव्हा कपात करणार याकडे लक्ष लावून आहेत. ...