लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटी रुपये पाण्यात; शेअर बाजार घसरणीची ४ प्रमुख कारणे... - Marathi News | stock market crashed again sensex dropped by 1390 points investors lost so many lakh crores today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटी रुपये पाण्यात; शेअर बाजार घसरणीची ४ प्रमुख कारणे...

stock market crashed : आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने घसरण नोंदवली. बुधवारपासून लागू होणाऱ्या ट्रम्प टॅरिफ दरांपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ...

काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण - Marathi News | stock market 1 april us tariff fear sensex and nifty low know what three factor works | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण

stock market crashed : भारतीय शेअर बाजारात आज तीव्र घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही मोठी पडझड झाली. ...

'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन - Marathi News | Shares of these two government banks punjab and sindh uco crash down by 20 percent connected to LIC and SBI Life | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन

Govt. Bank Stocks Crash: सरकारी बँकांच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. जाणून घ्या काय आहे या घसरणीमागचं कारण. ...

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम - Marathi News | why mutual fund expense ratio matters most how it affect return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम

mutual fund expense ratio : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही एक्सपेन्स रेशो काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुमचा नफा एक्सपेन्स रेशो घेऊन जायचा. ...

हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता - Marathi News | Haldiram's to sell 9% stake to Singapore-based company, likely to be valued at over Rs 8,000 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

अल्फा वेव्ह ग्लोबलला विकणार ६% हिस्सा : कंपनीच्या ८६,००० कोटींच्या मूल्यांकनावर १३,१०० कोटींचा करार ...

सरकारचा एक निर्णय Vodafone-Idea साठी ठरला नवसंजीवनी, बाजार उघडताच शेअर्सना अपर सर्किट - Marathi News | A government decision proved to be a revival for Vodafone Idea shares hit upper circuit as soon as the market opened | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय Vodafone-Idea साठी ठरला नवसंजीवनी, बाजार उघडताच शेअर्सना अपर सर्किट

Vodafone Idea Share Price: मंगळवारी नव्या महिन्यात शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. ...

तीव्र घसरणीतही 'या' म्युच्युअल फंडांचा २४ टक्केपर्यंत परतावा; १ वर्षात १ लाख रुपयांचे किती झाले? - Marathi News | these mutual funds gave a huge return of 24 percent gave bumper profits in 1 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तीव्र घसरणीतही 'या' म्युच्युअल फंडांचा २४ टक्केपर्यंत परतावा; १ वर्षात १ लाख रुपयांचे किती झाले?

Mutual Funds : आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आहे. अनेकजण या दिवसापासून नव्याने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर बाजारात गेल्या आर्थिक वर्षात मोठे चढउतार पाहायला मिळाले. बाजाराला अनेक महिने सतत घसरणीचा सामना करावा लागला. ...

Stock Market Today: शेअर बाजार आपटला, Sensex ५३२ अंकांनी आपटून उघडला; मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण - Marathi News | Stock Market Today share market crashes Sensex opens down 532 points Metal stocks see big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार आपटला, Sensex ५३२ अंकांनी आपटून उघडला; मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण

Stock Market Today: शेअर बाजारात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स ५३२ अंकांनी घसरून ७६,८८२ वर, निफ्टी १७८ अंकांनी घसरून २३,३४१ वर उघडला. ...