Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...
Stock Market Today: ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ हल्ला जगातील सर्वच देशांवर झाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर २६ टक्के आणि चीनवर ३४ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. ...
Share Market Today : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. ...
income tax : ऑनलाईन फूड आणि किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, आयकर विभागाने कंपनीला १५८ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...
PSU Stocks Crash: : क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट मार्गानं निधी उभारणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करणाऱ्या चार सरकारी बँकांपैकी तीन बँकांच्या शेअर्सचा विक्रीचा सपाटा सुरुच आहे. ...
April Month Share Market Holidays: २०२५ मध्ये शेअर बाजारात एकूण १४ दिवस सुट्टी असणार आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात केवळ तीन सुट्ट्या येत असून, त्यात दोन लाँग वीकेंडचा समावेश आहे. ...
Stock Market Today: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार विक्री झाल्यानंतर आज बाजारात किंचित सुधारणा दिसून येत आहे. सेन्सेक्स १२२ अंकांनी वधारून ७६,१४६ वर पोहोचला. ...