लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या - Marathi News | senores pharmaceuticals ipo opens tomorrow gmp surged to rs 125 check price band lot size and others details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या

Senores Pharmaceuticals : गेल्या काही वर्षात फार्मा सेक्टरमधील कंपन्यांनी चांगला परतावा दिला आहे. या सेक्टरमध्ये आणखी एका कंपनीची भर पडणार आहे. ...

रुपया रसातळाला! अमेरिकेच्या एका निर्णयामुळे रुपया निच्चांकी पातळीवर; सामान्यांवर थेट होणार परिणाम - Marathi News | rupee falls 12 paise to all time low of 85 07 against us dollar due to federal reserve hawkish stance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया रसातळाला! अमेरिकेच्या एका निर्णयामुळे रुपया निच्चांकी पातळीवर; सामान्यांवर थेट होणार परिणाम

Rupee-Dollar News: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ...

Asian Paints : एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका - Marathi News | Asian Paints Sees Decline in Stock Trading Today stock market crash tremendous fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका

Stock Market News: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत शेअर बाजारात भूकंप आला आहे. याचा थेट परिणामी आशियातील शेअर बाजारावर दिसून येत आहे. ...

stock market crash : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स १२०० अंकांनी आपटला, हे आहे कारण - Marathi News | stock market crash tremendous fall today in sensex of 1200 points this is the reason 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :stock market crash : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स १२०० अंकांनी आपटला, हे आहे कारण

Stock Market News: आज निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी असून आज बाजारात प्रचंड दबाव दिसून येतो. अमेरिकन बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. दर कपातीबद्दल फेडच्या वाईट दृष्टिकोनामुळे काल यूएस बाजार मोठ्या प्रमाणात घसरले. ...

याला म्हणतात परतावा...! ₹2 शेअर ₹1300 वर पोहोचला, 50000%ची तुफान तेजी; गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Share Market multibagger jyoti resins and adhesives stock delivered 50000 percent return in just 10 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! ₹2 शेअर ₹1300 वर पोहोचला, 50000%ची तुफान तेजी; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

गेल्या 20 वर्षाचा विचार करता, या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये 190300% एवढी प्रचंड वाढ झाली आहे... ...

Share Market Closing Bell : घसरणीसह बाजार बंद! टाटा मोटर्स, पॉवर ग्रिडसह 'हे' शेअर्स घसरले; फार्मा सेक्टरने सावरलं - Marathi News | stock market news updates sensex nifty 50 index live fiis selling sebi circular gift nifty us fed rate cut stocks in focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणीसह बाजार बंद! टाटा मोटर्स, पॉवर ग्रिडसह 'हे' शेअर्स घसरले; फार्मा सेक्टरने सावरलं

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा जोरदार विक्रीचे वातावरण आहे. जागतिक बाजारातूनही कमकुवत संकेत आहेत. ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय - Marathi News | sebi plans search platform lost track of inactive mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय

mutual funds : म्युच्युअल फंडामध्ये विसरुन गेलेली गुंतवणूक शोधणे आता सोपे होणार आहे. सेबीने यासाठी नवीन प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

२७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द होताच स्टॉक १८ टक्के घसरला; कंपनीकडून मोठी अपडेट - Marathi News | stock crash today va tech wabag share price drops 18 percent due to order cancellation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द होताच स्टॉक १८ टक्के घसरला; कंपनीकडून मोठी अपडेट

Stock Crash : सुरुवातीच्या कामकाजापासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच २७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. ...