Share Market : भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आठवड्यात बाजार कसा राहिला? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली? कोणते स्टॉक्स वधारले? चला जाणून घेऊया. ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान शुक्रवारी (९ मे) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजार खालच्या पातळीवरून झपाट्यानं सावरताना दिसला. ...
PNB Stock Price: या बँकेचा शेअर १ वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ३२% सूटीसह व्यवहार करत आहे. शेअरचा एक वर्षाचा उच्चांक १३९ रुपये आहे, तर तो सध्या ९४ रुपयांवर आहे. ...
Stock Market Today: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी (८ मे) तेजीसह कामकाजस सुरुवात केली. सेन्सेक्स १०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. तर निफ्टी २० अंकांनी वधारला. ...