लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Retirement Planning : सेवानिवृत्तीचं असं करा नियोजन, म्हातारपण जाईल सुखात; कोणाकडे पसरावे लागणार नाही हात - Marathi News | make retirement fund with the rule of 30x your old age will pass in comfort retirement planning tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेवानिवृत्तीचं असं करा नियोजन, म्हातारपण जाईल सुखात; कोणाकडे पसरावे लागणार नाही हात

Retirement Planning : म्हातारपण सुखात जगण्यासाठी, तुम्हाला तुमच्या तारुण्यापासूनच सेवानिवृत्तीचे नियोजन करावे लागेल. निवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे असावेत याचं गणित मांडावं लागेल. ...

एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक? - Marathi News | Garware Technical Fibres Ltd company will give 4 bonus shares for one boom in share which is this stock details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

Garware Technical Fibres Ltd : या कंपनीनं प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे. ...

Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं? - Marathi News | Zomato share to cross 500 rs Brokerage morgan Stanley bullish on stock see what the company said know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?

Zomato Share Price Target : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. मात्र, त्यानंतरही ब्रोकरेज कंपन्या काही शेअर्सबाबत सकारात्मक आहेत. ...

Tata Group Stocks : टाटा समूहाच्या 'या' 5 शेअर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! मंदीनंतर ३४ टक्क्यापर्यंत सूट - Marathi News | share market tata group stocks trading with discount after fall from 52 week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाच्या 'या' 5 शेअर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! मंदीनंतर ३४ टक्क्यापर्यंत सूट

Tata Group Stocks : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बाजारातील घसरणीमुळे, टाटा समूहाचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून बरेच खाली आले आहेत. सध्या ते सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. ...

शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला - Marathi News | Selling pressure at the top of the stock market Market stuck in sell on rise structure Sensex crashed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला

Share Market Opening : शेअर बाजारात सोमवारी वरच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले असले तरी ही तेजी फार काळ टिकली नाही आणि निफ्टी ७२ अंकांनी उघडूनही पहिल्या ५ मिनिटांतच निगेटिव्ह झाला. ...

SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न - Marathi News | SIP of Rs 2500 becomes Rs 1 crore SBI Healthcare Opportunities Fund mutual fund has given jaw dropping returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

Mutual Fund Investment : हल्ली अनेकांना गुंतवणूकीचं महत्त्वं समजलं आहे. गुंतवणूकीचे अनेक पर्याय असले तरी अनेक जण गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडांकडे वळू लागलेत. ...

शेअर बाजार घसरला, पण 'या' दोन कंपन्यांनी 4 दिवसांत कमावले 14000 कोटी रुपये - Marathi News | Stock market fell, but 'these' two companies earned Rs 14000 crore in 4 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला, पण 'या' दोन कंपन्यांनी 4 दिवसांत कमावले 14000 कोटी रुपये

मागचा आठवडा शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट ठरला, सेन्सेक्स-निफ्टी घसरले. एसबीआय-रिलायन्ससह अनेक मोठ्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. ...

अनिल अंबानी यांच्यासाठी एकाच वेळी चांगली आणि वाईट बातमी! यावेळी काय घडलं? - Marathi News | good and bad news for anil ambani reliance power rcom and reliance infra in focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्यासाठी एकाच वेळी चांगली आणि वाईट बातमी! यावेळी काय घडलं?

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी यांना एकाच वेळी चांगली आणि वाईट बातमी आली आहे. त्यामुळे अंबानींना एकाच वेळी दुहेरी धक्का बसला आहे. ...