लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

चौफेर नफावसुलीमुळे घसरला बाजार; गुंतवणूकदारांचे १.३ लाख कोटी बुडाले - Marathi News | share market fall due to profit taking investors lose rs 1 point 3 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चौफेर नफावसुलीमुळे घसरला बाजार; गुंतवणूकदारांचे १.३ लाख कोटी बुडाले

बीएसई १,२८१ अंकांनी तर निफ्टी ३४६ अंकांनी घसरला; सोमवारची तेजी टिकवण्यात अपयश, मागील आठवड्यात १०४८ अंकांची घसरण ...

युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित - Marathi News | stock market sensex nifty share market news nifty top gainers loser | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

Share Market : मंगळवारी बाजारात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली. संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये १०% पर्यंत वाढ झाली. ...

संयम आणि शिस्त; यशस्वी गुंतवणुकीचं सूत्र! शेअर बाजारातील घसरणीने 'पॅनिक' होऊ नका! - Marathi News | Importance of patience in investing in stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संयम आणि शिस्त; यशस्वी गुंतवणुकीचं सूत्र! शेअर बाजारातील घसरणीने 'पॅनिक' होऊ नका!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांसाठी टॅरिफचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे, भीती आहे, संभ्रम आहे. शेअर बाजाराची चक्रं कशी, कुठल्या दिशेने फिरतील हे आजघडीला सांगणं कठीण आहे. ...

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने ITC हॉटेल्सचे शेअर्स विकले; कोल इंडियासह ८ कंपन्यांमधील हिस्सा वाढवला - Marathi News | parag parikh flexi cap fund april 2025 portfolio update itc hotels exit coal india buy 8 stocks increased holdings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने ITC हॉटेल्सचे शेअर्स विकले; कोल इंडियासह ८ कंपन्यांमधील हिस्सा वाढवला

parag parikh flexi cap fund : एप्रिल २०२५ मध्ये, पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले. या फंडाने कोल इंडिया, आयटीसी, झायडस, पॉवर ग्रिड, एम अँड एम यासह ८ कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला आहे. ...

डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास - Marathi News | Why is there a boom in defense stocks Even in a falling market buyers are lining up in hal and bel There is a special reason narendra modi atmanirbhar bharat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास

Defence Stock: शेअर बाजारात मंगळवारी घसरणीचे वातावरण दिसून आलं. गुंतवणूकदार उच्च पातळीवरून प्रॉफिट बुकींग झालं. पण असं असलं तरी दुसरीकडे संरक्षण क्षेत्रातील शेअरमध्ये मात्र मोठी खरेदी झाली. ...

चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली - Marathi News | china defence stocks tumble after india pakistan war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली

china defence stocks : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान चीनचा खरा चेहरा समोर आला आहे. यात त्यांच्या डिफेन्स कंपन्यांची लाजही निघाली. ...

₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका - Marathi News | Gensol Engineering share rs 2392 crashed to rs 51 Two big resignations on Monday a shock to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका

आज कंपनीच्या शेअर्सना लोअर सर्किट लागलं. गेल्या काही दिवसांपासून कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे. ...

म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या - Marathi News | mutual funds or fixed deposits which is better check the facts here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

Mutual Funds vs FD : म्युच्युअल फंड आणि एफडीमधील निवड तुमची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि तुम्ही किती काळ गुंतवणूक करायची योजना आखता यावर अवलंबून असते. ...