लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

DAM Capital Advisors Share Price : शेअर बाजारात एन्ट्री घेताच ४५० पार पोहोचला शेअर, IPO मध्ये होती २८३ रुपये किंमत - Marathi News | DAM Capital Advisors Share Price crossed 450 as entered the stock market the price was Rs 283 in the IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात एन्ट्री घेताच ४५० पार पोहोचला शेअर, IPO मध्ये होती २८३ रुपये किंमत

DAM Capital Advisors Share Price : या कंपनीची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ३८ टक्क्यांचा नफा झालाय. ...

Mamata Machinery IPO Listing: 'या' IPO नं केली धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी पैसे डबल, लागलं अपर सर्किट - Marathi News | Mamata Machinery IPO Listing made a bang Money doubled on the first day upper circuit started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO नं केली धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी पैसे डबल, लागलं अपर सर्किट

Mamata Machinery IPO Listing: या कंपनीच्या शेअरनं बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झालेत. ...

Stock Markets Today: जानेवारी सीरिजची तेजीसह सुरुवात, Nifty ८० अंकांनी वधारला; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock Markets Today: January series starts with a bullish start Nifty rises 80 points Buy in midcap stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारी सीरिजची तेजीसह सुरुवात, Nifty ८० अंकांनी वधारला; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी (२७ डिसेंबर) निफ्टीच्या जानेवारी सीरिजला सुरुवात झाली आणि यानिमित्तानं बाजार तेजीनं उघडला. ...

1 वर्षात दिला 92% परतावा, आता कंपनी एकावर 3 शेअर्स मोफत देणार; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Bonus Share: 92% return given in 1 year, now the company will give 3 shares for free on one; Do you have one? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 वर्षात दिला 92% परतावा, आता कंपनी एकावर 3 शेअर्स मोफत देणार; तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: कंपनीने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर लांभाश जाहीर केला आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड - Marathi News | stocks market today nifty sensex ends flat after rangebound session top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड

Stock Market : शेवटच्या ३ सीरिजमध्ये बाजार १०% खाली बंद झाला. जून २०२२ नंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आजही निफ्टीला २३,८४० च्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागला. ...

आरडीमध्ये पैसे गुंतवावे की म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करावं? निर्णय घेता येईना? तज्ञांचे मत जाणून घ्या - Marathi News | investment tips recurring deposit or mutual fund sip which is better | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरडीमध्ये पैसे गुंतवावे की म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करावं? निर्णय घेता येईना?

investment tips : पैसे गुंतवण्यासाठी आरडी आणि म्युच्युअल फंड एसआयपी मधील निवड करताना गुंतवणूकदार गोंधळून जातात. म्युच्युअल फंड आणि आरडी या दोन्हीमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते. परंतु, तरीही या २ गुंतवणूक योजनांमध्ये मोठा फरक आहे. ...

आणखी एक IPO येणार; शाहरुख, अमिताभ यांच्यासह दिग्गज सेलिब्रिटींचीही गुंतवणूक, पाहा - Marathi News | upcoming ipo Sri Lotus Developers and Realty IPO bollywood celebs Shahrukh Amitabh bachchan and other big celebrities invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक IPO येणार; शाहरुख, अमिताभ यांच्यासह दिग्गज सेलिब्रिटींचीही गुंतवणूक, पाहा

Sri Lotus Developers and Realty IPO: या आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन इश्यूचा समावेश आहे, ज्यात विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही. यामध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गुंतवणूक आहे. ...

Ola कंपनीचा एक निर्णय आणि शेअर बनला रॉकेट, भाविष अग्रवाल यांची खेळी यशस्वी - Marathi News | One decision of Ola electric mobility share surges 6 percent founder Bhavish Agarwal big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola कंपनीचा एक निर्णय आणि शेअर बनला रॉकेट, भाविष अग्रवाल यांची खेळी यशस्वी

Ola Electric Mobility share: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी, २६ डिसेंबररोजी ६ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यामागे एक मोठं कारण आहे. ...