लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

सायबर भामट्यांचे सॉफ्ट टार्गेट शेअर गुंतवणूकदार  - Marathi News | Cyber scammers' soft target is stock investors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांचे सॉफ्ट टार्गेट शेअर गुंतवणूकदार 

डेटिंग ॲपवरून ओळख करायची. त्यानंतर सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे प्रलोभन दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने दोन कोटी १४ लाख रुपये गमावले. ...

NSE नं जारी केली सुट्ट्यांची यादी, पाहा २०२५ मध्ये केव्हा-केव्हा बंद राहणार शेअर बाजार - Marathi News | NSE releases list of holidays see when the stock market will be closed in 2025 bse nse no trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE नं जारी केली सुट्ट्यांची यादी, पाहा २०२५ मध्ये केव्हा-केव्हा बंद राहणार शेअर बाजार

NSE Holiday List : भारतीय शेअर बाजार एनएसईनं नवीन वर्ष २०२५ च्या सुट्टीचं कॅलेंडर जाहीर केले आहे. वर्षभरात एकूण १४ दिवस बाजार बंद राहणार आहे. ...

₹१३६ वरुन आपटून ₹१६ वर आला 'हा' शेअर; आता SEBI ची मोठी कारवाई, शेअर विकण्यासाठी रांग - Marathi News | JP Power Share fell from rs 136 to rs16 Now SEBI s big action fine to promoters and rest officers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१३६ वरुन आपटून ₹१६ वर आला 'हा' शेअर; आता SEBI ची मोठी कारवाई, शेअर विकण्यासाठी रांग

JP Power Share Price : कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात ८ टक्क्यांहून अधिक घसरून १६.६१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी हा शेअर १८.१४ रुपयांवर बंद झाला होता. ...

Vodafone-Ideaच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी; रिटेल गुंतवणूकदारांचा आवडता पेनी स्टॉक रडारवर, कारण काय? - Marathi News | Vodafone Idea shares surge Retail investors favorite penny stock on radar government bank guarantee decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Ideaच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी; रिटेल गुंतवणूकदारांचा आवडता पेनी स्टॉक रडारवर, कारण काय?

Vodafone Idea Ltd Stock Price : काही वृत्तांचा प्रभाव पेनी शेअर्सवरही दिसून येत आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी ६ टक्क्यांची वाढ दिसून आली. ...

Ola Electric चे शेअर्सचे आपटले; मोठ्या अधिकाऱ्यांशी निगडित आहे कारण, जाणून घ्या - Marathi News | Ola Electric shares hit It is linked to big executives resignations know the reason ola electric scooter buying new stores open | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric चे शेअर्सचे आपटले; मोठ्या अधिकाऱ्यांशी निगडित आहे कारण, जाणून घ्या

Ola Electric Mobility Share Price Today: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली. या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. ...

रिलायन्स, एअर इंडिया ते अंबुजा सीमेंट! मोठमोठ्या कंपन्या का झाल्या विलीन? कोणाला होतो फायदा? - Marathi News | big deal of company merger with one another in year 2024 what is the secret | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, एअर इंडिया ते अंबुजा सीमेंट! मोठमोठ्या कंपन्या का झाल्या विलीन? कोणाला होतो फायदा?

Big Deal : २०२४ हे वर्ष संपायला अवघे २ दिवस शिल्लक आहेत. या वर्षात अनेक मोठ्या कंपन्यांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण झाले. ...

Ventive Hospitality Share : लिस्टिंगच्याच दिवशी ७०० रुपयांपार पोहोचला 'हा' शेअर, १० पटींपेक्षा अधिक लागलेली बोली - Marathi News | Ventive Hospitality Share Listing share crossed Rs 700 on first day bids were received more than 10 times | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्याच दिवशी ७०० रुपयांपार पोहोचला 'हा' शेअर, १० पटींपेक्षा अधिक लागलेली बोली

Ventive Hospitality Share Listing : हॉस्पिटॅलिटी व्यवसायाशी संबंधित व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात केली. ...

Stock Market News: किरकोळ घसरणीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; Bharti Airtel, Nestle India मध्ये तेजी - Marathi News | Stock market trading begins with slight decline Bharti Airtel Nestle India rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ घसरणीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; Bharti Airtel, Nestle India मध्ये तेजी

Share Market News : सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात (३० डिसेंबर) किरकोळ घसरणीसह झाली आहे. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले. ...