लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं? - Marathi News | Mukesh Ambani-Gautam Adani: Big blow to Ambani-Adani; Rs 52000 crore lost due to Chinese virus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

चीनी व्हायरसमुळे शेअर बाजार हादरला आहे. ...

Indo Farm IPO : २३० पट सबस्क्रिप्शन, तरीही 'या' IPO चं सुस्त लिस्टिंग; पाहा गुंतवणूकदारांना किती झाला नफा - Marathi News | 230 times subscription yet Indo Farm IPO Listing is sluggish See how much profit investors made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२३० पट सबस्क्रिप्शन, तरीही 'या' IPO चं सुस्त लिस्टिंग; पाहा गुंतवणूकदारांना किती झाला नफा

Indo Farm IPO Listing Price: कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे झाली नाही. बीएसईवर कंपनीचे शेअर्स सुमारे २० टक्के प्रीमियमसह २५८.४० रुपयांच्या भावावर लिस्ट झाले. ...

बाजाराला व्हायरसचा ‘ताप’; एका दिवसात गुंतवणूकदारांचे १०.८३ लाख कोटी रुपये झाले स्वाहा - Marathi News | Markets hit by virus 'fever'; Investors lose Rs 10.83 lakh crore in a single day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराला व्हायरसचा ‘ताप’; एका दिवसात गुंतवणूकदारांचे १०.८३ लाख कोटी रुपये झाले स्वाहा

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी विक्रीचा मारा सुरुच ठेवल्याने घसरणीत भर पडली. ...

२१ दिवसांत पैसा दुप्पट! झाडू आणि वायपर उत्पादक कंपनीच्या शेअर्सचा बंपर परतावा; ६ महिन्यात तिप्पट - Marathi News | penny stock yuvraaj hygiene products ltd return double in just 21 days know share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२१ दिवसांत पैसा दुप्पट! झाडू आणि वायपर उत्पादक कंपनीच्या शेअर्सचा बंपर परतावा; ६ महिन्यात तिप्पट

Penny Stock Yuvraaj Hygiene Products : एका पेनी स्टॉकने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. २१ दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम जवळपास दुप्पट झाली आहे. ...

HMPV विषाणूच्या भीतीतून सावरला बाजार, मोठी तेजी; ONGC, ITC, HCL, Titan चे शेअर्स वधारले - Marathi News | Market recovers from china HMPV virus scare big rally ONGC ITC HCL Titan shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV विषाणूच्या भीतीतून सावरला बाजार, मोठी तेजी; ONGC, ITC, HCL, Titan चे शेअर्स वधारले

Share Market Open : सोमवारच्या जोरदार विक्रीनंतर मंगळवारी (७ जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या आसपास व्यवहार करत होता. ...

एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी - Marathi News | sensex fell more than 1200 investors lost 11 lakh crores today bad news for the future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका बातमीने बाजारात गोंधळ! गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान, भविष्यासाठी वाईट बातमी

Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले. ...

HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट - Marathi News | healthcare and diagnostic share rallies upto 14 percent due to hmpv case despite stock market mayhem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट

HMPV Case In India: भारतात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेअर बाजाराला धक्का बसला आहे. परंतु, अशा परिस्थितीत हेल्थकेअर स्टॉकची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत. ...

शेअर असावा तर असा..! 5 वर्षात दिला तब्बल 25,000% परतावा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Share Market: Algoquant Fintech Limited share gave 25,000% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा..! 5 वर्षात दिला तब्बल 25,000% परतावा, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. ...