लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

४ रुपयांच्या शेअरमध्ये २०%चं अपर सर्किट; बाजारातील घसरणीदरम्यानही स्टॉकची जोरदार खरेदी - Marathi News | Sri Chakra Cement 20 percent upper circuit in Rs 4 shares Strong buying of stocks even during market decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ रुपयांच्या शेअरमध्ये २०%चं अपर सर्किट; बाजारातील घसरणीदरम्यानही स्टॉकची जोरदार खरेदी

Sri Chakra Cement share: शुक्रवारी शेअर बाजार विक्रीच्या स्थितीत असताना काही पेनी शेअर्समध्ये मात्र मोठी तेजी दिसून आली. ...

गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर - Marathi News | Investor s bad days are not going to stop 264 stocks including Tata Steel Coal India hit 52 Week Low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर

Share Market Investment :  शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या वाईट दिवसांमध्ये आणखी एका वाईट दिवसाची भर पडली. ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक - Marathi News | 44 lakhs cheated on the lure of investing in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले ...

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ₹1,71,75,92,00,000 रुपये काढून घेतले, कारण... - Marathi News | Foreign investors withdrew Rs 1,71,75,92,00,000 from the Indian market, because.. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ₹1,71,75,92,00,000 रुपये काढून घेतले, कारण...

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढले आहेत. ...

'या' पेनी स्टॉकने पुन्हा वेग पकडला, लागले अप्पर सर्किट; किंमत 10 रुपयांपेक्षा कमी ... - Marathi News | Penny Stocks SRU Steels Limited hits upper circuit; Price below Rs 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' पेनी स्टॉकने पुन्हा वेग पकडला, लागले अप्पर सर्किट; किंमत 10 रुपयांपेक्षा कमी ...

Penny Stocks: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांमध्ये पेनी स्टॉक लोकप्रिय असतात. ...

बाजारात खळबळ! निफ्टी 23,500 च्या खाली बंद, फक्त आयटी सेक्टरमध्ये वाढ, कोणते शेअर सर्वाधिक खाली? - Marathi News | stock market falling today nifty sensex falls today for third day nifty gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात खळबळ! निफ्टी 23,500 च्या खाली बंद, फक्त आयटी सेक्टरमध्ये वाढ, कोणते शेअर सर्वाधिक खाली?

Stock Market Today : निफ्टी-सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला. निफ्टी बँक देखील १.५% च्या घसरणीसह बंद झाला. आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात घसरण झाली. ...

गौतम अदानींचा एक निर्णय अन् शेअर धडाम! डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ - Marathi News | gautam adani disappoints investors as adani wilmar stock crash on ofs decision of adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचा एक निर्णय अन् शेअर धडाम! डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

Adani Wilmar Stock : अदानी समुहाचा एक निर्णय कंपनीच्या अंगलट आला आहे. शेअरवर डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी पाठ दाखवली. ...

१० भागात स्प्लिट झाल्याचा परिणाम, ₹१.१६ लाखांवर मिळाला ₹७.८० लाखांचा रिटर्न; भाव ₹५० पेक्षाही कमी - Marathi News | sudarshan pharma multibagger stock splitting into 10 parts got a return of rs 7 80 lakhs on rs 1 16 lakhs;Price less than rs 50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० भागात स्प्लिट झाल्याचा परिणाम, ₹१.१६ लाखांवर मिळाला ₹७.८० लाखांचा रिटर्न; भाव ₹५० पेक्षाही कमी

Multibagger Stock:  शेअर बाजारात दीर्घ मुदतीत अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. या कंपनीनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...