Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Multibagger Stock: गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजे शुक्रवारी, हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. या शेअरची किंमत एकेकाळी फक्त ११ रुपये होती. ...
Silver Price At Record High: चांदीची ही विक्रमी वाढ गुंतवणूकदारांना आकर्षित करत असून, भविष्यात तिची किंमत अजून वाढेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ...
शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स १३६.६५ अंकांनी वधारून ८२,५८१.८६ वर पोहोचला. ...
जेपी पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २३.७७ रुपये, तर नीचांकी पातळी १२.३५ रुपये एवढी आहे. ...
Stock Market Closing: सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हावर बंद झाले. ...
आता ३ दशकांनी ही गुंतवणूक इतकी वाढली की या शेअर्सची किंमत ८० कोटी इतकी झाली आहे. ...
कंपनीच्या शेअर्समध्ये ५४०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीच्या शेअर्सनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक केलंय. ...
एमसीएक्सनं केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. जाणून घ्या नक्की एमसीएक्सनं काय केलंय आणि त्याचा काय परिणाम होणार. ...