लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Stock Market Today: ग्लोबल टेन्शनदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; १२४ अंक घसरुन Sensex उघडला, IT आणि Pharma मध्ये जोरदार विक्री - Marathi News | Stock market today opens flat amid global tensions Sensex opens down 124 points heavy selling in IT and Pharma | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्लोबल टेन्शनदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; १२४ अंक घसरुन Sensex उघडला, IT, Pharma मध्ये घसरण

Stock Market Today: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजारात आज फ्लॅट ओपनिंग दिसून येत आहे. सेन्सेक्स १२४ अंकांनी घसरून ७४,१०३ वर उघडला. ...

एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान - Marathi News | donald trump tariff war one tweet caused havoc in the stock market taking the name of donald trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

donald trump tariff : एका ट्विटने जगभरातील शेअर मार्केटमध्ये खळबळ उडाली होती. सत्य समोर येईपर्यंत अनेक गुंतवणूकदारांचे यात मोठं नुकसान झाले. ...

एका रात्रीत कसा बदलला गेम? शेअर बाजाराची जोरदार उसळी? 'ही' आहेत ५ कारणे - Marathi News | share market these 5 reasons the stock market took a u turn rs 7.7 lakh crore recovered in 20 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका रात्रीत कसा बदलला गेम? शेअर बाजाराची जोरदार उसळी? 'ही' आहेत ५ कारणे

Share Market : सोमवारी शेअर बाजारातील घसरण पाहून गुंतवणूकदारांची झोप उडाली होती. पण, मंगळवारी बाजाराने यू-टर्न घेत सर्वांना खोटं ठरवलं. ...

या व्यक्तीला शेअर मार्केट क्रॅशची आधीच माहिती मिळाली? बुडत्या बाजारात कमावले अब्जो रुपये - Marathi News | Warren Buffett Strategy: This person knew about the stock market crash in advance? He made billions of dollars in a sinking market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या व्यक्तीला शेअर मार्केट क्रॅशची आधीच माहिती मिळाली? बुडत्या बाजारात कमावले अब्जो रुपये

Warren Buffett Strategy: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरातील अनेक श्रीमंतांनी आपली अब्जावधींची संपत्ती गमावली. ...

८७ टक्क्यांनी आपटून १४७ वर आला 'हा' शेअर; १० महिन्यांपूर्वी ११२५ रुपयांवर होता स्टॉक, तुम्ही तर गुंतवले नाही ना? - Marathi News | gensol engineering stock down 87 percent to 147 The stock was at Rs 1125 10 months ago do you have you stock market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :८७ टक्क्यांनी आपटून १४७ वर आला 'हा' शेअर; १० महिन्यांपूर्वी ११२५ रुपयांवर होता स्टॉक, तुम्ही तर गुंतवले नाही ना?

Gensol Share Price: एकेकाळी मल्टिबॅगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे. पाहूया कोणता आहे हा शेअर. ...

झुनझुनवालांचा फेव्हरिट स्टॉक बनला रॉकेट, बिजनेस अपडेटनंतर आली तुफान तेजी; तुमच्याकडे आहे का हा शेअर - Marathi News | rakesh jhunjhunwala favorite stock titan became Rocket a stormy rise came after the business update | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांचा फेव्हरिट स्टॉक बनला रॉकेट, बिजनेस अपडेटनंतर आली तुफान तेजी; तुमच्याकडे आहे का हा शेअर

मंगळवारी टायटनचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिकने वाढून ३,२२२ रुपयांवर पोहोचले... ...

शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय - Marathi News | Modi government is keeping a close eye on the stock market trump tariff black monday may take a big decision us market today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय

Stock Market News: सोमवारी भारतीय शेअर बाजारातही जोरदार घसरण झाली. ब्लॅक मंडेनंतर मोदी सरकारही भारतीय शेअर बाजारासंदर्भात सक्रिय झालंय ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इलॉन मस्क गोत्यात? या कारणावरुन पहिल्यांदाच आमने-सामने - Marathi News | elon musk appeals to president donald trump to withdraw new tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इलॉन मस्क गोत्यात? या कारणावरुन पहिल्यांदाच आमने-सामने

elon musk appeals : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. पण, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता मस्क अडचणीत आले आहेत. ...