लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | PC Jewellers Share Price company will be debt free shares surge by 16 percent Investors are happy do you have one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकड

PC Jewellers Share Price: पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात सुमारे ८०% वाढ झाली आहे. जोरदार मागणीमुळे महसुलात ही वाढ दिसून आली असल्याचं कंपनीनं सांगितलं. ...

पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर! - Marathi News | SIP for Childs Future Invest ₹5,000 Monthly, Secure Education & Wedding Goals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

SIP Calculator : गेल्या काही दिवसांपासून एसआयपी ही गुंतवणूक पद्धत लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. ...

SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त - Marathi News | SEBI s big action on jane street group this company banned from the stock market Profit of rs 4843 crore will also be confiscated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त

सेबीच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांना यापुढे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेअर्सखरेदी, विक्री किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत. ...

टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले! - Marathi News | tata group retail company trent limited shares fell by up to 9 per cent in early trade on friday july 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!

Trent Shares Crash: टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी, ४ जुलै रोजी सुरुवातीच्या व्यवहारात ९ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसईवरील शेअरची किंमत ८.६२ टक्क्यांनी घसरून ५६५३ रुपयांवर आली. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण - Marathi News | Stock market 4 july 2025 opens flat Sensex rises 70 points metal auto shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सेशनदरम्यान बाजार फ्लॅट सुरू झाला. सेन्सेक्स ८० अंकांनी वधारला होता आणि ८३,३३० च्या आसपास होता. ...

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी - Marathi News | stock market closing sensex nifty top gainers losers 3 july 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी

Nifty - Sensex Today : दिवसभराच्या चढ-उतारानंतर, गुरुवारी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी २५,४०० च्या खाली बंद झाला. मिडकॅप निर्देशांक सपाट राहिला आणि स्मॉलकॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ...

एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान - Marathi News | report and Anil Ambani s company reliance capital communication shares hit Was making big profits now making losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान

Anil ambani company stocks: पाहा कोणते आहेत हे शेअर्स आणि का होतेय यात मोठी घसरण, जाणून घ्या. ...

४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | NACL Industries Shares went from Rs 60 to Rs 252 in 4 months Investors are rich do you have it bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?

NACL Industries Shares: गुरुवारी बीएसईवर एनएसीएल इंडस्ट्रीजचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर २५२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३१५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ...