लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

लवकर निवृत्तीचं स्वप्न? २५ व्या वर्षी 'एवढी' गुंतवणूक करा, ४० व्या वर्षी २ कोटी, तर ६० व्या वर्षी मिळेल २० कोटी! - Marathi News | Early Retirement Planning Invest This Much at 25 for ₹20 Crore by 60 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकर निवृत्तीचं स्वप्न? २५ व्या वर्षी 'एवढी' गुंतवणूक करा, ४० व्या वर्षी २ कोटी, तर साठीत २० कोटी

Retirement Planning : तुम्हाला ४० वर्षांच्या वयापर्यंत २ कोटी रुपये आणि ६० वर्षांच्या वयापर्यंत २० कोटी रुपये हवे आहेत का? तर त्यासाठी आजपासूनच आर्थिक नियोजन सुरू करायला हवं. ...

Stock Market Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स ३६०, तर निफ्टी १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys-TCS आपटले - Marathi News | Stock Market Today Markets fall on the last day of the week Sensex opens down 360 points, Nifty down 100 points Infosys TCS hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स ३६०, तर निफ्टी १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys-T

Stock Market Today: शुक्रवारी (११ जुलै) देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स ३६० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. ...

98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल! - Marathi News | pc jeweller jewellery stock, which had fallen by 98 Percent to 96 paise, has now increased by 1800 percent It is making a fortune | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!

पीसी ज्वेलरचा शेअर ९८ टक्क्यांनी घसरून ९६ पैशांवर पोहोचला होता. मात्र, ही नीचांकी पातळी गाठल्यानंतर, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १८०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे... ...

TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार? - Marathi News | TCS Q1 FY26 Results: Net Profit Surges to ₹12,760 Crore, Declares ₹11 Dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?

TCS Q1 Results : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची आवडती कंपनी टीसीएसने पुन्हा एका आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. या आर्थिक वर्षाचा तिमाही निकाल जाहीर झाला असून लाभांश देखील जाहीर केला आहे. ...

LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का? - Marathi News | Nifty, Sensex Close Lower IT, Banking Stocks Drag Market as Broader Indices Weaken | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?

Share Market : आठवड्याच्या चौथ्या व्यापार सत्रात, बाजार पुन्हा एकदा एका श्रेणीत व्यापार केल्यानंतर घसरणीसह बंद झाला. ...

१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट - Marathi News | Multibagger Stock elitecon international ltd share rose 8385 percent in a year from Rs 1 10 to Rs 93 94 Upper circuit started today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात ८,३८५ टक्के परतावा देत गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. दुसरीकडे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर होता. ...

सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय? - Marathi News | Madhabi Puri Buch Denies Delay in Gen Street Case, Cites Early SEBI Action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?

Gen Street Case : सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जेन स्ट्रीट प्रकरणात सेबीने उशीरा कारवाईला सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे. ...

अवघ्या ४.२० रुपयांच्या स्टॉकने दिला ६४०००% परतावा; १ लाखाचे झाले ६ कोटी रुपये... - Marathi News | Stock Market News: A stock worth just Rs 4.20 gave 64000% return; 1 lakh became Rs 6 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ४.२० रुपयांच्या स्टॉकने दिला ६४०००% परतावा; १ लाखाचे झाले ६ कोटी रुपये...

Stock Market News: सेमीकंडक्टर डिव्हाइस आणि मॉड्युल तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...