लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सरकारी कंपन्यांनी दिला मल्टिबॅगर परतावा; 'या' शेअर्सनी दोन वर्षांत 1 लाखाचे केले 10 लाख... - Marathi News | Government companies gave multibagger returns; 'These' shares went from Rs 1 lakh to Rs 10 lakh in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कंपन्यांनी दिला मल्टिबॅगर परतावा; 'या' शेअर्सनी दोन वर्षांत 1 लाखाचे केले 10 लाख...

PSU Stocks Return: सरकारी प्रयत्नांमुळे PSU शेअर्स जोरदार प्रदर्शन करत आहेत. ...

शेअर मार्केटमध्ये बुडाले १ कोटी; शेअर ट्रेडरचे केले अपहरण, जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा - Marathi News | A stock trader was kidnapped for money sunk in the stock market Crime against nine people including four from Jaisingpur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेअर मार्केटमध्ये बुडाले १ कोटी; शेअर ट्रेडरचे केले अपहरण, जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा

सांगली : शेअर मार्केटमध्ये बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सांगलीतील ... ...

महाशिवरात्रीच्या दिवशी BSE, NSE बंद राहणार की कामकाज होणार? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी - Marathi News | stock market holidays mahashivratri 2025 trading holidays nse bse complete list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाशिवरात्रीच्या दिवशी BSE, NSE बंद राहणार की कामकाज होणार? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Mahashivratri Share Market Holiday: शेअर बाजाराचं कामकाज सोमवार ते शुक्रवार सुरू असतं. परंतु बँक हॉलिडेच्या निमित्तानं सुट्टी आल्यास शेअर बाजाराचंही कामकाज बंद राहतं. ...

५ दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद; या शेअर्समध्ये मोठ घसरण - Marathi News | sensex closing bell stock market closing sensex nifty share market news nifty top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद; या शेअर्समध्ये मोठ घसरण

Sensex Closing bell : आजच्या व्यवहारात आयटी, मेटल, ऑइल अँड गॅस, एनर्जी, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, रियल्टी ०.५-१ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. ...

Tata Capital चा आयपीओ लवकरच येणार; संचालक मंडळाची मंजुरी, पाहा डिटेल्स - Marathi News | tata capital ipo might come soon close to listing on dalal street | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Capital चा आयपीओ लवकरच येणार; संचालक मंडळाची मंजुरी, पाहा डिटेल्स

टाटा समूहाची टाटा कॅपिटल (Tata Capital) शेअर मार्केटमध्ये (Share Market) लिस्टिंगच्या आणखी एक पाऊल पुढे आली आहे. पाहा काय आहे अधिक माहिती. ...

₹४००० पार जाऊ शकतो टाटाचा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ९५ लाख शेअर्स; तुमच्याकडे आहेत? - Marathi News | tata group titan share might go above rs 4000 brokerage bullish rekha jhunjhunwala have more than 95 lakhs shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४००० पार जाऊ शकतो टाटाचा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ९५ लाख शेअर्स; तुमच्याकडे आहेत?

Tata group stock to buy: देशातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि वॉच कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. कंपनीचा शेअर मंगळवारी किरकोळ वधारून ३१८७.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...

Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित रिकव्हरी - Marathi News | Stock Market Today share market opens flat Sensex Nifty recovers slightly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित रिकव्हरी

Stock Market Today: २४ फेब्रुवारीला झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज बाजारात किंचित सुधारणा झाली आहे. सेन्सेक्स १४ अंकांनी घसरून ७४,४४० वर आला. ...

जीवन किंवा आरोग्य विमा काढताय? मग तुमच्यासाठी ही खुशखबर; वाचा सविस्तर - Marathi News | Are you taking out life or health insurance? Then this is good news for you; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीवन किंवा आरोग्य विमा काढताय? मग तुमच्यासाठी ही खुशखबर; वाचा सविस्तर

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १ मार्च २०२५ पासून जीवन आणि आरोग्य विमा क्षेत्रासाठी नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. ...