लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

पडत्या शेअर मार्केटने पहिला बळी घेतला; ३० वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपविले, १६ लाख रुपये बुडाले... - Marathi News | The falling stock market claimed its first victim; a 30-year-old man committed suicide, losing Rs 16 lakh... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पडत्या शेअर मार्केटने पहिला बळी घेतला; ३० वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपविले, १६ लाख रुपये बुडाले...

प्रारंभी खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होता. नंतर तो खासगी बँकेत नोकरी करू लागला. त्याने त्याला मिळत असलेले पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. ...

शेअर बाजार कोसळला! निफ्टी-सेन्सेक्समधील या कंपन्यांना सर्वाधिक धक्का; ही आहेत ३ मोठी कारणे - Marathi News | stock market crashed nifty and sensex all crashed these 3 big reasons are responsible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळला! निफ्टी-सेन्सेक्समधील या कंपन्यांना सर्वाधिक धक्का; ही आहेत ३ मोठी कारणे

Stock Market Crash : आजची विक्री केवळ फ्रंटलाइन इंडेक्सपुरती मर्यादित नव्हती. बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांकात ३.४० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...

५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला Tata चा 'हा' शेअर, ९ दिवसांपासून सातत्यानं होतेय घसरण - Marathi News | tata motors share price 52 weeks low today down by 2 percent 46 percent down till date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला Tata चा 'हा' शेअर, ९ दिवसांपासून सातत्यानं होतेय घसरण

Tata Motors share price: कंपनीचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ४६ टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप २ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. ...

शेअर बाजार जोरदार आपटला; ७०० अंकांपेक्षा अधिक घसरला Sensex, Nifty २२,३५० च्या खाली - Marathi News | over us tariff war global market triggers stock market today sensex nifty 50 live gift nifty down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार जोरदार आपटला; ७०० अंकांपेक्षा अधिक घसरला Sensex, Nifty २२,३५० च्या खाली

Stock Markets Today: भारतीय शेअर बाजारात मार्च सीरिजची सुरुवात कमकुवत ट्रिगरसह होत आहे. मार्च सीरिजची सुरुवात जबरदस्त घसरणीनं झाली. ...

केवळ ५ महिन्यांत शेअर बाजार धारातीर्थी; पुढे काय होऊ शकते? तुमचा पैसा सेफ आहे? - Marathi News | kaevala-5-mahainayaanta-saeara-baajaara-dhaaraatairathai-paudhae-kaaya-haou-sakatae-taumacaa-paaisaa-saepha-ahae | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ५ महिन्यांत शेअर बाजार धारातीर्थी; पुढे काय होऊ शकते? तुमचा पैसा सेफ आहे?

कमजोर रुपया, विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत बाजारातून पैसे काढून घेत ते चिनी बाजारपेठेत गुंतविणे सुरू केले आहे. ...

याला म्हणतात रिटर्न...! ₹61 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिलाय 17757% परतावा - Marathi News | Share market neuland laboratories turn 1 lakh into near 2 crore rs in just 13 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात रिटर्न...! ₹61 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिलाय 17757% परतावा

असाच एक शेअर म्हणजे, न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 वर्षांतच जवळपास 18000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. ...

चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा - Marathi News | chaipoint tea giant to enter on stock market soon planning to launch ipo know details Prayagraj Maha Kumbh sell tea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा

Tea Point IPO: जर तुम्ही शेअर मार्केट किंवा आयपीओमधून पैसे कमवत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरू शकते. पाहा कोणती आहे ही कंपनी? ...

Kolhapur: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक; वकिलासह पाच जणांवर गुन्हा, एकास अटक - Marathi News | 6 lakh fraud with lure of share trading Crime against five people including lawyer one arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक; वकिलासह पाच जणांवर गुन्हा, एकास अटक

संशयितांनी नोटरी करून पैसे परत देण्याची हमी दिली ...