लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

२९ जानेवारीला येणार 'हा' मेनबोर्ड IPO, ग्रे मार्केट प्रीमिअम ६० रुपयांवर; प्राईज बँड काय? - Marathi News | Dr Agarwals Healthcare mainboard IPO to come on January 29 2025 Rs 60 in the grey market premium what is the price band | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२९ जानेवारीला येणार 'हा' मेनबोर्ड IPO, ग्रे मार्केट प्रीमिअम ६० रुपयांवर; प्राईज बँड काय?

Dr Agarwals Healthcare IPO: सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय. अशातच पुढच्या आठवड्यात एक आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. ...

Crypto Scam मध्ये आलं Paytm चं नाव, कंपनीकडून खंडन; शेअर आपटला, काय आहे प्रकरण? - Marathi News | Paytm one97 name comes up in Crypto Scam company denies Shares hit down by 8 percent what s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Crypto Scam मध्ये आलं Paytm चं नाव, कंपनीकडून खंडन; शेअर आपटला, काय आहे प्रकरण?

Paytm share price: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांहून अधिक घसरली. ...

Mutual Fund SIP खाती बंद होण्याचे मागचे विक्रम मोडले, का होतोय लोकांचा भ्रमनिरास? - Marathi News | Mutual Fund SIP account closure breaks previous records why are people disappointed terminating accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund SIP खाती बंद होण्याचे मागचे विक्रम मोडले, का होतोय लोकांचा भ्रमनिरास?

SIP Accounts Terminated: शेअर बाजारात घसरण झाल्याने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मध्यमवर्गीयांचं आवडतं असलेल्या म्युच्युअल फंड एसआयपीनंही भ्रमनिरास केल्याचं दिसून येतंय. ...

सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा आपटले; HDFC बँक, रिलायन्ससह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण; काय आहे कारण? - Marathi News | share market closing 24th january 2025 sensex fell by 330 points and nifty by 113 points 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा आपटले; HDFC बँक, रिलायन्ससह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण; काय आहे कारण?

Sensex - Nifty : सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले. शुक्रवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. पण, बाजार सातत्याने का घसरतोय? ...

एका शेअरवर ३ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, १० दिवसांनंतर रेकॉर्ड डेट; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Redtape Limited Bonus Share company will give 3 bonus shares for one share record date after 10 days Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ३ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, १० दिवसांनंतर रेकॉर्ड डेट; तुमच्याकडे आहे का?

Redtape Limited Bonus Share: कंपनीचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर ७४३.६५ रुपयांवर उघडला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक ७५०.२५ रुपये प्रति शेअर आहे. ...

₹८२० वरून ₹१.७२ वर आला 'हा' शेअर, १ लाखांचे झाले २०९ रुपये; आता ट्रेडिंगही बंद - Marathi News | Reliance Communications share went from rs 820 to rs 1 72 1 lakh became rs 209 Now trading is also closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹८२० वरून ₹१.७२ वर आला 'हा' शेअर, १ लाखांचे झाले २०९ रुपये; आता ट्रेडिंगही बंद

Reliance Communications Shares: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची शांत सुरुवात, निफ्टीनं २३,२०० ची लेव्हल केली होल्ड; ऑटो-फार्मा शेअर्सवर दबाव - Marathi News | Stock Market Today slow start to the stock market Nifty holds at 23200 level Pressure on auto pharma stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची शांत सुरुवात, निफ्टीनं २३,२०० ची लेव्हल केली होल्ड; ऑटो-फार्मा शेअर्सवर दबाव

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात अतिशय शांतपणे झाली. बेंचमार्क निर्देशांक लाल आणि हिरव्या चिन्हादरम्यान फिरताना दिसले. ...

कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला - Marathi News | Gautam Adani's company's profit increased by 80% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला

अदानी कुटुंबाने कुंभमेळ्यात दरम्यान दररोज 1 लाख लोकांना मोफत भोजन आणि 1 कोटी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्याचे जाहीर केले आहे. ...