लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० फेब्रुवारीपूर्वी; किंमत ₹१५ पेक्षा कमी - Marathi News | Gujrat Toolroom Ltd will give 5 bonus shares on one share record date before February 20 price less than rs 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० फेब्रुवारीपूर्वी; किंमत ₹१५ पेक्षा कमी

Gujrat Toolroom Ltd Bonus Shares: बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. एका कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. ...

स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट - Marathi News | gold etf is the best option for investment in gold why it is more beneficial than jewellary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट

Gold Investment : सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पण, तुम्हाला स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी ईटीएफ आहे. ...

HAL Q3 Result: डिसेंबर तिमाहित हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचा नफा वाढला, कंपनी डिविडेंड देणार; शेअर सुस्साट - Marathi News | HAL share price Q3 Result Hindustan Aeronautics profit increased in December quarter company giving dividend Stock price up record date in february | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर तिमाहित हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचा नफा वाढला, कंपनी डिविडेंड देणार; शेअर सुस्साट

HAL Share Price: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं बुधवारी प्रथमच अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली. पाहा कधी आहे याची रेकॉर्ड डेट. ...

किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार - Marathi News | Stock market opens with minor gains Nifty crosses 23100 in early trade bse nse sensex trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार

Stock Market Updates: विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार किरकोळ तेजीसह उघडला. निफ्टी १० अंकांनी वधारून २३०५५ वर तर सेन्सेक्स ३० अंकांनी वधारून ७६२०१ वर उघडला. ...

सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख - Marathi News | Common citizens were lured; Cyber thieves looted Rs 60 lakh in 4 incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख

विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक ...

शेअर बाजाराच्या घसरणीतून अब्जाधीशही सुटले नाहीत; सर्वाधिक नुकसान कोणाला? टॉप ५ नावं समोर - Marathi News | share market closed down sensex falls 123 points nifty at 23045 these stocks slips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या घसरणीतून अब्जाधीशही सुटले नाहीत; सर्वाधिक नुकसान कोणाला? टॉप ५ नावं समोर

Stock Market Crash: परकीय गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे २०२५ मध्ये शेअर बाजारातून सुमारे १० अब्ज डॉलर गायब झाले आहेत. या घसरणीमुळे केवळ किरकोळ गुंतवणूकदारांचेच नुकसान झाले नाही तर बाजारातील मोठ्या बुल्सलाही फटका बसला आहे. ...

"पत्नीने घेतलेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी पतीची असते"; शेअर मार्केटबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | Supreme Court has held the husband responsible for compensating for the losses incurred in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"पत्नीने घेतलेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी पतीची असते"; शेअर मार्केटबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय

शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पतीला जबाबदार ठरवलं आहे. ...

Share Market Falls: का घसरतोय शेअर बाजार? 'ही' आहेत ४ महत्त्वाची कारणं, गुंतवणूकदारांचं ८ लाख कोटींचं नुकसान - Marathi News | Share Market Investment Why is the stock market falling These are 4 important reasons loss of 8 lakh crores of investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का घसरतोय शेअर बाजार? 'ही' आहेत ४ महत्त्वाची कारणं, गुंतवणूकदारांचं ८ लाख कोटींचं नुकसान

गुंतवणूकदारांचं एका दिवसात सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पाहूया शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं कोणती? ...