लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

टेस्लाच्या आगमनाची धास्ती? ऑटो सेक्टरमध्ये खळबळ; टाटा, महिंद्रासह हे शेअर्स आपटले - Marathi News | share market tata motors ev policy tesla india impact on indian automakers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या आगमनाची धास्ती? ऑटो सेक्टरमध्ये खळबळ; टाटा, महिंद्रासह हे शेअर्स आपटले

New EV Policy : टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या तयारीमुळे देशांतर्गत कंपन्यांसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...

५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..." - Marathi News | Adani Energy Solutions shares fall by 50 percent now experts are giving buying advice said it will go Up to Rs 930 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..."

Adani Energy Solutions shares: अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरलेत. आज, शुक्रवारी कंपनीचा शेअर घसरणीसह व्यवहार करत होते. ...

शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील - Marathi News | gold rate today gold crashed with the falling market silver also declined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील

gold rate today : शेअर बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने स्वस्त झाले आहे. ...

NSDL च्या बहुप्रतीक्षीत IPO बद्दल मोठी अपडेट, ३००० कोटी उभारण्याची शक्यता - Marathi News | Big update on NSDL s much awaited IPO likely to raise Rs 3000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSDL च्या बहुप्रतीक्षीत IPO बद्दल मोठी अपडेट, ३००० कोटी उभारण्याची शक्यता

Upcoming NSDL IPO: डिपॉझिटरी फर्म एनएसडीएलच्या आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाहा काय आहेत डिटेल्स. ...

शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच, सेन्सेक्स १२३ अंकांच्या घसरणीसह ७५,६१३ वर, निफ्टीही आपटला - Marathi News | The falling session in the stock market continues Sensex fell 123 points to 75613 Nifty also fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच, सेन्सेक्स १२३ अंकांच्या घसरणीसह ७५,६१३ वर, निफ्टीही आपटला

Share Market Opening: शेअर बाजारात शुक्रवारी घसरणीसह व्यवहार सुरू झाला आणि निफ्टी ५६ अंकांनी घसरून २२८५७ च्या पातळीवर तर सेन्सेक्स १२३ अंकांनी घसरून ७५६१३ च्या पातळीवर खुला झाला. ...

शेअर बाजारात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची कमाल, 15% पर्यंत वधारला स्टॉक्सचा भाव; एक्सपर्ट्स बुलिश - Marathi News | Share market these defence stocks jumps upto 15 percent after this news came out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची कमाल, 15% पर्यंत वधारला स्टॉक्सचा भाव; एक्सपर्ट्स बुलिश

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), गार्डन रीच शिपयार्ड लिमिटेड यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. ...

बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत - Marathi News | NHPC Share Price: This Rs 75 PSU stock will provide bumper earnings, brokerage gives rise signal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत

NHPC Share Price: कंपनीला नवीन प्रकल्प मिळाले असून, सध्याचे प्रकल्पही पूर्णत्वास आले आहेत. ...

धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र - Marathi News | Stock market has crashed since Prime Minister Narendra Modi returned from America says Prakash Ambedkar, criticizes the opposition party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती  ...