लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती? - Marathi News | Gold Market Update December Futures Decline After 50% Rally; US Shutdown Uncertainty Limits Downside | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?

Gold Silver Rate : सलग तीन दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, आज सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. ...

शेअर बाजाराची अग्निपरीक्षा; टाटा कॅपिटल अन् LG चे मेगा IPO, 27 हजार कोटी रुपये पणाला..! - Marathi News | Share Market IPO: Tata Capital and LG's 27 thousand crores IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची अग्निपरीक्षा; टाटा कॅपिटल अन् LG चे मेगा IPO, 27 हजार कोटी रुपये पणाला..!

Share Market IPO: पुढील आठवड्यात टाटा कॅपिटल आणि LG चे अनुक्रमे 15,500 कोटी आणि 11,600 कोटी रुपयांचे IPO येत आहेत. ...

boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार? - Marathi News | boAt Leadership Change Former COO Gaurav Nayyar Takes CEO Helm; What is the Expected Salary Package? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?

boAt Leadership Change : अमन गुप्ता सह-संस्थापक असलेल्या बोट कंपनीत मोठा बदल झाला आहे. गौरव नय्यर यांची सीईओपदी नियुक्त करण्यात आली आहे. ...

टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या - Marathi News | Tata Capital IPO Opens Oct 6 Price Band, Lot Size, and Listing Date Revealed for ₹15,511 Cr Issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या

Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा आयपीओ लाँच होण्यास सज्ज असून गुंतवणूकदारांना ६ ऑक्टोबरपासून गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ...

टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये - Marathi News | Indian Stock Market Opens Lower Sensex Dips Below 80,700 as Profit Booking Starts After RBI Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये

Share Market Latest Updates : बुधवारच्या वाढीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात पुन्हा एकदा घसरणीने झाली. ...

Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का? - Marathi News | These 4 stocks of Goldman Sachs became superstars Up to 155 percent profit in a year have you bought them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

Stock Market Updates: गेल्या वर्षभरात त्यांच्या पोर्टफोलिओमधील चार कंपन्यांनी ५०% ते १५५% पर्यंत प्रभावी परतावा दिला आहे. गोल्डमन सॅक्सचा भारतीय पोर्टफोलिओ १०,००० कोटींपेक्षा जास्त आहे आणि ५० हून अधिक कंपन्यांमध्ये पसरलेला आहे. ...

Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर? - Marathi News | Gensol Engineering Ltd share rose from rs 2400 to rs 41 now trading is closed Company in crisis do you have stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?

Gensol Engineering Ltd: कंपनीच्या शेअरचा शेवटचा व्यवहार २९ सप्टेंबर रोजी झाला होता. त्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं होतं ...

TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार - Marathi News | Big news for TATA Motors investors Demerger record date on 14 October investor get 1 share for 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार

Tata Motors Demerger: जाणून घ्या काय आहे टाटा मोटर्सचा प्लान आणि काय होणार गुंतवणूकदारांना फायदा. ...