लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र - Marathi News | Robert Kiyosaki Prediction March 2026: Gold to reach $35,000, Bitcoin $7.5 Lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र

Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी आणि क्रिप्टोकरन्सींबाबत एक भाकीत वर्तवले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, एक आर्थिक बुडबुडा फुटण्याच्या बेतात आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होईल. ...

टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस - Marathi News | Top 5 Stock Recommendations by Motilal Oswal March 2026: SBI, Tata Power, TVS Motor Targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

Top 5 Stock : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. मात्र, यातच मोठी संधी दडल्याचेही ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. ...

बाजार कोसळला की घाबरू नका, इतिहास वाचा! २००८ आणि २०२० च्या मंदीनंतरही निफ्टीने कमावला बंपर नफा - Marathi News | Nifty 50 Historical Market Crashes and Recovery: NSE Data Analysis March 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार कोसळला की घाबरू नका, इतिहास वाचा! २००८ आणि २०२० च्या मंदीनंतरही निफ्टीने कमावला बंपर नफा

Share Market History : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. ...

बाजार कोसळता कोसळता सावरला! अवघ्या ८ मिनिटांत निफ्टीने घेतली मोठी झेप; सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला - Marathi News | Indian Stock Market Recovery March 16 Nifty gains 258 points, Sensex recovers 1500 points from low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार कोसळता कोसळता सावरला! अवघ्या ८ मिनिटांत निफ्टीने घेतली मोठी झेप; सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला

Stock Market Today Update: सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून २ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि ९३९ अंशांच्या वाढीसह ७५,५०३ वर बंद झाला. ...

Stock Markets Today: शेअर बाजाराची किरकोळ तेजीसह सुरुवात, निफ्टी २३,१०० च्या वर; कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी - Marathi News | Stock Markets Today starts with minor gains Nifty above 23100 Crude oil prices rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची किरकोळ तेजीसह सुरुवात, निफ्टी २३,१०० च्या वर; कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी

Stock Markets Today: शेअर बाजारात आज देशांतर्गत फंडांच्या सततच्या खरेदीमुळे काही सकारात्मक संकेत दिसत आहेत, परंतु आजची सुरुवात मात्र थोडी सुस्त झाली. ...

शेअर बाजारातील तोट्यातून टॅक्स वाचवण्याची संधी! 'सेट-ऑफ'चा नियम माहितीये का? वाचा सविस्तर - Marathi News | Income Tax Rules for Stock Market Losses: How to Set-off and Carry Forward Loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील तोट्यातून टॅक्स वाचवण्याची संधी! 'सेट-ऑफ'चा नियम माहितीये का? वाचा सविस्तर

Long Term Capital Loss Rules: शेअर बाजारात कमावलेल्या नफ्यावर कर आकारणी करण्याबाबतचा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. जर तुम्हाला तोटा झाला असेल, तर तुम्ही तो तुमच्या नफ्याशी समायोजित करू शकता. ...

SBI, HDFC ते Reliance..; पाच दिवसांत टॉप-१० कंपन्यांचे ₹4.48 लाख कोटी स्वाहा - Marathi News | Share Market: SBI, HDFC to Reliance..; ₹ 4.48 Lakh Crore loss of top-10 companies in five days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, HDFC ते Reliance..; पाच दिवसांत टॉप-१० कंपन्यांचे ₹4.48 लाख कोटी स्वाहा

Middle East Crisis Impact on Share Market: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ...

गुंतवणुकीचे टेन्शन सोडा! सेबीचे नवे 'लाईफ सायकल फंड्स' वयानुसार बदलणार तुमचा पोर्टफोलिओ - Marathi News | What are SEBI Life Cycle Funds? Best Mutual Fund for Retirement Planning 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीचे टेन्शन सोडा! सेबीचे नवे 'लाईफ सायकल फंड्स' वयानुसार बदलणार तुमचा पोर्टफोलिओ

SEBI Life Cycle Funds : या फंडांचा एक मोठा फायदा म्हणजे पोर्टफोलिओ कालांतराने आपोआप स्वतःचे पुनर्संतुलन करतो; परिणामी, गुंतवणूकदारांना त्यांच्या मालमत्तेचे वाटप वारंवार बदलण्याची आवश्यकता नसते. ...