Share Market Today : भारतीय शेअर बाजार बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी चार दिवसाच्या तेजीनंतर घसरणीसह बंद झाला. नफावसुली झाल्याने बाजाराने सकाळची वाढ गमावली. ...
TATA Titan Stock Price: टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर ४.४०% वाढून ₹३,५६७.०० प्रति शेअर झाली. जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत कंपनीचा ग्राहक व्यवसाय वार्षिक आधारावर २०% नं वाढला. ...
Gold Price Crash Alert : सोने-चांदीतील वाढत्या किमतीमुळे खरेदीदार चिंतेत आहेत. मात्र, हा भाववाढीचा फुगा लवकर फुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञाने दिला आहे. ...
LG vs Tata Capital IPO: या आठवड्यात टाटा कॅपिटल लिमिटेड आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे दोन मोठे IPO बाजारात दाखल झाले. गुंतवणूकदार बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या आयपीओची वाट पाहत होते. ...