लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर

Shardul thakur, Latest Marathi News

WTC Final: S फॅक्टरने लाज राखली! शमी, सिराज, शार्दुलमुळे भारताचे सामन्यात 'कमबॅक'  - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Team India pacers nice comeback in first session shami siraj shardul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: S फॅक्टरने लाज राखली! शमी, सिराज, शार्दुलमुळे भारताचे 'कमबॅक'

Shami Siraj Shardul, WTC Final 2023 IND vs AUS: स्मिथ-हेड जोडीनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचा हल्लाबोल ...

WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं... - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Travis Head fifty helps Australia to get stronger Indian bowlers looking dull  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं...

Travis Head Fifty, WTC Final 2023 IND vs AUS: भारतीय गोलंदाजांची 'हवा टाईट', ट्रेव्हिस हेड-स्टीव्ह स्मिथची नाबाद ९४ धावांची भागीदारी ...

WTC Final: हवेत उडी घेत केएस भरतचा भन्नाट कॅच... डेव्हिड वॉर्नरही बघतच बसला! - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 KS Bharat takes superb catch of David Warner on Shardul Thakur bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: हवेत उडी घेत केएस भरतचा भन्नाट कॅच... डेव्हिड वॉर्नरही बघतच बसला!

KS Bharat catch, WTC Final 2023 IND vs AUS: वॉर्नरने चेंडू मारताच भरतने हवेत उडी घेतली अन् अफलातून झेल घेतला ...

IPL 2023: अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली... - Marathi News | Suhana Khan was happy to see Shardul Thakur's innings. She has reacted to Shardul's innings after the match. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ईडन गार्डन्सच्या मैदानात हजेरी लावत आपल्या टीमला प्रोत्साहन दिले. त्याच्यासह त्याची मुलगी सुहाना खान आणि पीए पूजा दादलानी देखील उपस्थित होती. ...

IPL 2023: "हे सगळं कुठून आलं ते मलाही माहित नाही...", मॅचविनिंग खेळीनंतर गॉड शार्दुलची प्रतिक्रिया - Marathi News | In the RCB vs KKR match in IPL 2023, Shardul Thakur's explosive knock of 68 off 29 balls led Kolkata Knight Riders to victory  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे सगळं कुठून आलं ते मलाही माहित नाही...", मॅचविनिंग खेळीनंतर शार्दुलची प्रतिक्रिया

RCB vs KKR : आयपीएलच्या १६व्या हंगामातील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. ...

IPL 2023, KKR Vs RCB: गुरबाझने झोडले, शार्दुलने तुडवले, ५ बाद ८९ वरून KKR ने उभा केला धावांचा डोंगर - Marathi News | IPL 2023, KKR Vs RCB: Gurbaz strikes, Shardul thakur stomps, KKR pile on runs from 89 for 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुरबाझने झोडले, शार्दुलने तुडवले, ५ बाद ८९ वरून KKR ने उभा केला धावांचा डोंगर

IPL 2023, KKR Vs RCB Live Update : अडखळती सुरुवात आणि डावाच्या मध्यावर ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी केलेल्या तुफानी शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. ...

IPL 2023, KKR Vs RCB: ई़डन गार्डनवर शार्दुल ठाकूरचे ‘शोले’, तुफानी अर्धशतक, १० चेंडूत कुटल्या ४६ धावा  - Marathi News | IPL 2023, KKR Vs RCB: Shardul Thakur's 'Sholay', Stormy Half-Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ई़डन गार्डनवर शार्दुल ठाकूरचे ‘शोले’, तुफानी अर्धशतक, १० चेंडूत कुटल्या ४६ धावा 

IPL 2023, KKR Vs RCB: रहमतुल्लाह गुरबाझ आणि आंद्रे रसेल पाठोपाठ बाद झाल्याने ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूरने तुफानी प्रतिहल्ला चढवत केकेआरला सामन्यात कमबॅक करून दिले. ...

मोठी बातमी! KKR ने जाहीर केला नवा कर्णधार! दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी करणार नेतृत्व - Marathi News | Big news in IPL 2023 KKR announces new captain Nitish Rana Will lead the team in place of injured Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! KKR ने जाहीर केला नवा कर्णधार! दुखापतग्रस्त अय्यरच्या जागी करणार नेतृत्व

कॅप्टन्सीसाठी तीन-चार खेळाडूंची नावं होती चर्चेत ...