लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर, मराठी बातम्या

Shardul thakur, Latest Marathi News

शार्दुल ठाकूरचा शतकी धमाका, पत्नी मिताली झाली फिदा! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Shardul Thakur scores century in Ranji Trophy match Mumbai vs Jammu Kashmir his wife Mittali Parulkar shares special Instagram story for Love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुलचा शतकी धमाका, बायको झाली फिदा! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

Shardul Thakur wife Instagram Stroy, Ranji Trophy : शार्दुलने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले ...

रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश - Marathi News | Ranji Trophy 2025 Mumbai team lost in just two and half days which included Rohit Sharma Shreyas Iyer Shivam Dube Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश

​​​​​​​​​​​​​​तब्बल १० वर्षांनी जम्मू-काश्मीरने रणजीमध्ये मुंबईला घरच्या मैदानावर नमवलं ...

रोहित-यशस्वीला जमलं नाही ते शार्दुलनं करून दाखवलं! संघ संकटात असताना ठोकली शानदार सेंच्युरी - Marathi News | Mumbai Shardul Thakur Finest Century Under Pressure off 105 deliveries with 15 fours against Jammu And Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-यशस्वीला जमलं नाही ते शार्दुलनं करून दाखवलं! संघ संकटात असताना ठोकली शानदार सेंच्युरी

आघाडीच्या फळीतील स्टार फलंदाजांनी टाकली नांगी; मुंबईसाठी पुन्हा संकटमोचक ठरला शार्दुल ठाकूर ...

मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा - Marathi News | Vijay Hazare Trophy Shardul Thakur 73 Runs In 28 Balls With 8 Sixes Ayush Mhatre Scored 181 Runs Mumbai Scored 403 Runs vs nagaland without Shreyas Iyer Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा

कार्यवाहू कर्णधार शार्दुल ठाकूर याने तोऱ्यात केलेल्या बॅटिंगच्या जोरावर मुंबईच्या संघाने निर्धारित ५० षटकात ७ बाद ४०३ धावा केल्या. ...

SMAT : आधी झाली होती बेक्कार धुलाई; मुंबईकर वाघानं जबरदस्त स्पेलसह केली भरपाई - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy Mumbaikar Shardul Thakur's splendid spell of Take 4 Wickets Spend 25 Runs Against Services in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT : आधी झाली होती बेक्कार धुलाई; मुंबईकर वाघानं जबरदस्त स्पेलसह केली भरपाई

मुंबईकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg kkr Ajinkya Rahane Prithvi Shaw Shardul Thakur remains UNSOLD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

या खेळाडूला तर किंमत कमी करूनही मिळाला नाही भाव ...

मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात - Marathi News |   Ajinkya Rahane has been made the captain of the Mumbai team for irani cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात

irani cup 2024 : मुंबईच्या संघाची धुरा पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे.  ...

"टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | Indian team was treated badly after winning the Gabba Test Says Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा

गाबा कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने भाष्य केलं आहे. ...