ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवल ...
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३६९ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे बॅकफूटवर असलेला भारतीय संघ शेवटी पहिल्या डावात ३३६ धावांची सन्मानजनक मजल मारण्यात यशस्वी ठरला. ...
India vs Australia, 4th Test :प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सहज लोटांगण घालणाऱ्या भारताच्या शेपटानं आज कांगारूंना चांगलेच झोडले. तळाच्या चार विकेट्सनं १५० धावा जोडून टीम इंडियाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिले ...
५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. भारतीय गोलंदाजांचा ते चांगलाच समाचार घेतील असेच चित्र सुरुवातीला दिसत होते. ...
India vs Australia, 4th Test Day 2 : ५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. भारतीय गोलंदाजांचा ते चांगलाच समाचार घेतील असेच चित्र सुरुवातीला दिसत होते. ...