Nagpur News केवळ विचारधारा वेगळी आहे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खाेट्या आराेपांचे गलिच्छ राजकारण हाेत असल्याची टीका चित्रपट अभिनेता व सावरकरांचे अभ्यासक शरद पाेंक्षे यांनी केली. ...
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विधान केले आणि पुन्हा वाद सुरु झाला. सावरकारांचा अपमान केल्याने मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी आता थेट अंदमानच्या सेल्युलर जेलमधुन व्हिडिओ शेअर केला आहे. ...