टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. ...
शरद पोंक्षे यांच्या सोबत उपेंद्र लिमये, विक्रम गोखले, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे या कलाकारांच्या भूमिका 'आक्रंदन' मध्ये पहाता येणार आहेत. ...
नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटले आहे. त्यात आता अभिनेता शरद पोंक्षे यांनीदेखील कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ...