लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कायम चर्चेत असणारा चेहरा : अजित पवार - Marathi News | Short sketch of Deputy Chief minister NCP Ajit Pawar who elected from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायम चर्चेत असणारा चेहरा : अजित पवार

'अजित अनंतराव पवार' या नावाला गेल्या २३ नोव्हेंबरपासून विशेष वलय आला असले तरी अजित पवार हे कायम चर्चेत असतात. ते मंत्री असोत किंवा नसोत पण त्यांची चर्चा राजकीय वलयांकित आहे आणि राहील. ...

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री व्हाया विधानसभा अध्यक्ष  - Marathi News | Sharad Pawar's Assistant to Cabinet Minister Via Vidhan Sabha Speaker about Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री व्हाया विधानसभा अध्यक्ष 

पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे.  ...

Maharashtra Cabinet Expansion: 'हे सगळं बघायला आई हवी होती'; जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Jitendra Awhad will also be sworn in as the minister from NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion: 'हे सगळं बघायला आई हवी होती'; जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर

शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागल्यामुळे ठाण्यात 'एकनिष्ठेचे फळ' असं लिहलेले बॅनर लावण्यात आले होते. ...

मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार - Marathi News | Mahavikas Aghadi Ministry Expand : Swabhimani shetakari sanghatna disappointed over expansion of cabinet; Raju Shetty will be absent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार

महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते. ...

भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar fears agricultural disappearance in Raigad in future | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार

पनवेलमधील विद्यालयात शतक महोत्सवाचे आयोजन ...

ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो - Marathi News | The banner of 'Loyalty Fruit' was launched in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो

जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याची चर्चा ...

सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | Sharad Pawar meets Muslim religious leaders against CAA and NRC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

धार्मिक आधारावर देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारला असे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी पवारांनी मदत करण्याची मागणी करण्यात आली. ...

मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील - Marathi News | ncp leader jayant patil reaction on maharashtra cabinet expnansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

'आत्ताचे खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे' ...